मोबाईल...मोबाईल...
भारतात दर शंभर लोकांमागे 28.33 टक्के लोक मोबाईल वापरतात !
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशविसर्जन मिरवणुकीत रोषणाई टिपण्यासाठी सरसावलेले मोबाईल हेच तर सांगतात. सकाळच्या राकेश कुंटे यांनी हा नेमका क्षण कॅमेऱयात टिपला.
उपयुक्त माहिती:
- या वर्षात पहिल्या सहामाहीत १० कोटी नव्या ग्राहकांची भर भारतीय मोबाईल क्षेत्रात पडली. ही वाढ ५४ टक्के असून वर्षअखेरपर्यंत हा आकडा ७० कोटी होईल, असा दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा अंदाज आहे.
- जुलैपर्यंत भारतातील मोबाईलधारकांची संख्या २९ कोटी ६० लाख ८०० इतकी होती. ही वाढ ५३.४४ टक्के आहे.
- गेल्या वर्षीच्या, म्हणजे 2007 च्या जुलैपर्यंत भारतातील मोबाईलधारकांची संख्या १९ लाख २९ हजार ८०० होती.
- भारतीय मोबाईल क्षेत्रात आलेल्या थ्रीजी तंत्रज्ञानामुळे ही वाढ होत आहे.
Photo khup sahi aahe !
फारच छान फोटो आहे.
timing and angle are gr8.
really nice!
chan ala ahe photo!
Very well taken.