रामविलास पासवान यांचा सल्ला योग्य म्हणावा का?
एकीकडे राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सर्व नेते मंडळी, शासन आणि पोलिसांवर टीका करत असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये मात्र बिहार आणि उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरेंवर तोफ डागली. रामविलास पासवान यांनी राज यांच्याविरुद्धच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला. ठाकरे यांनी भावना भडकविणारे राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण करावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या आधारे त्यांच्याविरुद्ध कारवाई, राहुल राज मृत्यूप्रकारणी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून चौकशी आणि न्यायालयाच्या अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून ठाकरे यांना झारखंड पोलिसांच्या ताब्यात देणे, या मागण्या कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.
काही उत्तर भारतीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या विरोधातही भूमिका घेतली. तर,राज यांच्यावरकरावाई करण्याबाबत राज्य सरकारने अक्षम्य ढिलाई दाखविली आहे, अशा शब्दात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला.
उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्राच्या विरोधात दंड थोपटले असले, तरी अद्यापही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. राज्यातील नेते संघटित झाल्यास उत्तर भारतीयांना महाराष्ट्राच्या विरोधात बोलण्यावर वचक बसेल. आपल्याला काय वाटते?
काही उत्तर भारतीय नेत्यांनी महाराष्ट्राच्या विरोधातही भूमिका घेतली. तर,राज यांच्यावरकरावाई करण्याबाबत राज्य सरकारने अक्षम्य ढिलाई दाखविली आहे, अशा शब्दात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला.
उत्तर भारतीय नेत्यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्राच्या विरोधात दंड थोपटले असले, तरी अद्यापही महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. राज्यातील नेते संघटित झाल्यास उत्तर भारतीयांना महाराष्ट्राच्या विरोधात बोलण्यावर वचक बसेल. आपल्याला काय वाटते?
Paswananni vikasache rajkaran Maharashtrala shikavi naye. Maharashtra ha Bhratatil purna vikasit rajya aahe. Vikasachi garaj Bihar UP la aahe. tumhi tithe vikas karava manje tumche lok gharich rahatil ani amcha tapp kami hoiel ani amchi sakti ajun vikasa kade kharcha hoiel. Maharashtratil sarva nete sagatit hoyala pahije he me aadi pan sakal blog var lihile hote. aple nete sagtit zale manaje kunachi pan himmat honar nahi aaplya virudha bolnyachi. Pan tase nit pahile tar sarva nete sagatit aahet kamit kami Marathi mudya var tari fakta te openly sagatit hoyla pahije.
Kayda Bihar UP madi nit theva aadi ma amchya kade bot dhakhava.
Jai Hind! Jai Maharashtra
Vivek Ladkat
Miami Florida
Hello Paswan,
you better educate biharis and UPites to get integrated with the local Marathi culture here and accepting the fact that it is this marathi soil who feeds the bread for their families. If Bihari's change their attitude towards marathi culture, I do not think there should be any issue. We are also staying outside India but we never indulge any any type of act which hurts the local sentiments. Why you Bihar guys understand that? Do not blame Raj for whatever happening. Do self introspection and find where things are going wrong. If you north Indians tried to corner Marathis it may have very devastating impact on integrity of India. Marathis may go in the direction of separate nation.
Vishwas (scotland)
These chidi marr so called north Indian representative leader. I don't think north Indian people like these corrupted leader should represent them might they represent some bhihari. I thing right now Indias condition is like 'Andher nagari chupat raja'. I dont understand way reddy and sibhal taking very loudly about maharastra Raj Thakray and Marathi people. First Reddy need to teach there people to at least respect the Hindi language and after that talk as representative of North Indian.
Though this point about "outsiders"[परप्रांतीय]has been made one of the most vociferously debated topics today,it sounds/appears odd that "SAKAL" blog is not mentioning a word about another most important & all encompassing topic of "TERRORISM" being unleashed in all parts of the country at frequent intervals and about प्रचंड महागाई,मार्केटमधल्या व रियल इस्टेटच्या अवाढव्य किंमती,अभुतपूर्व विद्युतटंचाई व भ्रष्टाचार !!!
The complete failure of central Home Minister to prevent further bomb blasts,his placating attitude & stereotyped silly sermon after each devastating series of blasts to "remain calm" & his still being concerned about his attire is a bloody shame & this spunkless man should have resigned/been thrown out long ago!
But then,he has his party president/UPA chairperson as well as the docile PM to back him up,so he continues to occupy the chair!
SAKAL should have been writing ruthlessly on this as well the extra-ordinary delay in hanging AFZAL GURU,but being a paper averse to writing adversely about the Congress & NCP,obviously will not rake up these issues with the hope or belief that they will be forgotten with the passage of time.
तिकडे तो दोन कवडीचा महामुर्ख रामदास आठवले फ़क्त वैयक्तिक फ़ायद्यासाठी UPA Govt ला समर्थन देतो व त्याच्यासारखेच अनेक छोटेमोठे पक्षपण त्यांच्या पुढा-यांना खुर्च्या मिळण्यासाठी सरकारात सामील होतात व या सर्व खिचडीवर खुद्द पंतप्रधानांचे नियंत्रण नसल्यामुळे हे सर्व नेते आता दहशतवादाचा मुख्य मुद्दा सोयिस्करपणे विसरून महाराष्ट्रियन विरुद्ध परप्रांतीय या वादाला खतपाणी घालून व मधुनमधुन पेटलेल्या आगीत तेल ओतून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत!
"सकाळ" वृत्तपत्राने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची बाजू घेणे थांबवलेच पाहिजे जरी देशाचे कृषीमंत्री यांचे सकाळच्या संचालकांशी सख्खे नाते असले व घराणेशाहीची वारसदार व नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांची नेमणुक सकाळच्या संचालकपदी झाली असली तरी!
कै.श्री.परुळेकर यांनी हे वृत्तपत्र कुठल्या पक्षाला जोपासण्यासाठी/थोपटण्यासाठी सुरू केले नव्हते!
सकाळने तेव्हापासून प्रचंड प्रगती केली आहे हे मान्य करूनसुद्धा त्याचा BIAS कायम येथिल राज्यकर्त्यांकडेच असतो हे योग्य नव्हे!तसेच निवडणुका जवळ आल्या आहेत हे लक्षात ठेवून दिल्लीचे व येथिल सरकारचे कौतुक करणा-या व देशाची वाट लावण्यास ब-याच अंशी जबाबदार असलेल्या कॉंग्रेसपक्षाध्यक्षाचे फ़ोटो पंतप्रधानांशेजारी मोठाल्या पूर्णपानी जाहिरातीत देणे थांबवा व जाहिरातींचे पूर्ण पैसे वसूल होत आहेत की नाही हे जनतेला कळू द्या!!!
असेल दम तर अफ़झल,दहशतवाद,न संपणारी महागाई,भाजीमार्केटमधल्या व रियल इस्टेटच्या अवाढव्य किंमती,अभुतपूर्व विद्युतटंचाई व अणुकराराचा खोटेपणा,महाराष्ट्रातील कांही मंत्र्यानी चालवलेला प्रचंड भ्रष्टाचार वगैरे विषय पुन्हा पुन्हा उकरून काढा ब्लॉगवर व वर्तमानपत्रात व शेअरमार्केटमधील चढउतारांबद्दल रोज वाच्यता करू नका!
नाहीतर तिकडे पासवान किंवा लालची लालू किंवा चमचा कपिल सिबल किंवा आपलेच[?] रामदास आठवले थोबाडे उघडून काय बोलत आहेत त्याकडे दुर्लक्ष करा,तसेच महाराष्ट्राचे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लाचार मंत्री[श्री.आर.आर,पाटील सोडून] सदा गप्प कसे याबद्दल त्यांना जाब विचारा!
रविवार ता.२ च्या च्या "सामना"मध्ये कांही वाट चूकलेल्या बिहारी लोकांनी दिल्ली,आसाम,ओरिसा,पंजाब वगैरे प्रांतात योग्य वर्तणुक केली नाही म्हणून त्यांना तेथे थारा द्यायला स्थानिक लोक तयार नाहीत व आसाममध्ये तर कित्येकांची हत्या करण्यात आली होती हे नमुद केले आहे.अशा बहुतेक वेळी बिहारचे नेते मुग गिळून बसले होते,पण पोलिसांच्याशी झटापट करतांना पिस्तुलधारी माथेफ़िरू[कै]राहुल राज याची मुंबईत हत्या झाली तेव्हा बिहार सरकारने त्याचे शव नेण्याकरता विमान पाठवले,पण आसाममधील कित्येक शवांच्याकडे बघितलेपण नाही!
महाराष्ट्र सरकारचे बहुतेक राज्यकर्ते दिल्लीदरबाराला घाबरून मौनव्रत बाळगून चिडीचूप आहेत हे ओळखून बिहारचे नेते, तसेच आणखी कॉंग्रेसनेते यांनी भडकावयाचा प्रयत्न चालू ठेवला आहे.कुठे गेली महाराष्ट्राची अस्मिता? सकाळमध्ये कसा याचा उल्लेख नाही? मात्र उशिरा जा्गे झालेल्या नारायण राणे व छगन भुजबळांनी निवडणुका लक्षात ठेवून मराठी माणसाचा मुद्दा पत्रकार परिषदेत उचलून धरला तर त्याची ठळक बातमी मात्र आजच्या सकाळच्या पहिल्या पानावर!
छान,कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकु लागली आहे हे ओळखून चालू ठेवा यांचे लांगुलचालन!
किंबहुना ते "सकाळ"चे कर्तव्यच आहे!