कोठे आहेत मराठी अधिकारी?
मराठी-अमराठी वाद ताजा असातानाच प्रशासनात वाढणारी उत्तर भारतीयांची संख्या आणि कमी असलेला मराठी टक्का हा (पुरवणी) विषयही आता गाजू लागला आहे आणि तोही ऑनलाइन ... "कोठे आहेत मराठी अधिकारी', असा सवाल करीत आता थेट "ई-मेल'वरुनच "मराठी अस्मिते'ला जागं केलं जात आहे.मात्र मराठी अस्मिता किंवा परप्रांतीय विरोधाचा पूर्वग्रह दूर करून पाहिले, तरी केंद्रीय प्रशासनात मराठी नावं अभावानंच ऐकायला मिळत असल्याचं चित्र आहे.
प्रशासनात मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण तुलनेनं कमीच किंबहुना नगण्यच आहे. केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची यादी पाहिली तर त्यात मराठी अधिकाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचं दिसून येतं. संरक्षण, रेल्वे, पेट्रोलियम, हवाईउड्डाण अशा महत्त्वाच्या मंत्रालयात उच्चस्तरिय महत्त्वाच्या 50 अधिकाऱ्यांमध्ये एकही मराठी नाव दिसत नाही. अगदी कृषि मंत्री शरद पवारांच्या खात्यातही एकही मराठी माणूस नाही! प्रत्येक मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ पाहिल्यानंतर केंद्रामध्ये आठ मंत्री असलेल्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण मात्र समाधानकारक नाही किंबहुना केंद्रीय प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर मराठी अधिकारी नसल्याचेच दिसते.
महाराष्ट्रातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी 70 टक्के नावं ही परप्रांतीयच आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या हिताचा विचार करताना शासकीय सेवेत मराठी माणसांसाठी आरक्षणाची मागणीही काही संघटनांतर्फे केली जात आहे.पण अशी मागणी करण्याच्या आधी थोडा विचार केला तर ही नाण्याची केवळ एकच बाजू आहे, हे लक्षात येईल. कारण प्रशासनातले हे अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधून निवडले जातात. आणि अशा परीक्षांना बसणाऱ्या महाराष्ट्रीय मुलांची संख्या ही उत्तर भारतातील राज्यांतील मुलांच्या तुलनेत कमी आहे. शासकीय सेवेपेक्षा मराठी मुलांना प्रायव्हेट सेक्टर जास्त आकर्षित करतात,त्यामुळे "साहेब' होण्याची "क्रेझ' उत्तर भारतीय मुलांपेक्षा महाराष्ट्रीय मुलांत तुलनेने कमीच आहे.
प्रशासनात मराठी अधिकाऱ्यांचे प्रमाण तुलनेनं कमीच किंबहुना नगण्यच आहे. केंद्राच्या प्रत्येक मंत्रालयामधील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची यादी पाहिली तर त्यात मराठी अधिकाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असल्याचं दिसून येतं. संरक्षण, रेल्वे, पेट्रोलियम, हवाईउड्डाण अशा महत्त्वाच्या मंत्रालयात उच्चस्तरिय महत्त्वाच्या 50 अधिकाऱ्यांमध्ये एकही मराठी नाव दिसत नाही. अगदी कृषि मंत्री शरद पवारांच्या खात्यातही एकही मराठी माणूस नाही! प्रत्येक मंत्रालयाचे अधिकृत संकेतस्थळ पाहिल्यानंतर केंद्रामध्ये आठ मंत्री असलेल्या महाराष्ट्राच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रमाण मात्र समाधानकारक नाही किंबहुना केंद्रीय प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवर मराठी अधिकारी नसल्याचेच दिसते.
महाराष्ट्रातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी 70 टक्के नावं ही परप्रांतीयच आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या हिताचा विचार करताना शासकीय सेवेत मराठी माणसांसाठी आरक्षणाची मागणीही काही संघटनांतर्फे केली जात आहे.पण अशी मागणी करण्याच्या आधी थोडा विचार केला तर ही नाण्याची केवळ एकच बाजू आहे, हे लक्षात येईल. कारण प्रशासनातले हे अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधून निवडले जातात. आणि अशा परीक्षांना बसणाऱ्या महाराष्ट्रीय मुलांची संख्या ही उत्तर भारतातील राज्यांतील मुलांच्या तुलनेत कमी आहे. शासकीय सेवेपेक्षा मराठी मुलांना प्रायव्हेट सेक्टर जास्त आकर्षित करतात,त्यामुळे "साहेब' होण्याची "क्रेझ' उत्तर भारतीय मुलांपेक्षा महाराष्ट्रीय मुलांत तुलनेने कमीच आहे.
गेल्या काही वर्षांत मात्र हे चित्र बदलत आहे. "यूपीएससी'मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलांमध्ये मराठी मुलांचे प्रमाण वाढत आहे. तरीही ही सुरवातच आहे, पण ती आश्वासक आहे, हे निश्चित. त्यामुळेच अस्मिता, भाषा अशा मुद्द्यांवरून मराठी मुलांना आरक्षणाची मागणी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मराठी मुलांचे प्रमाण कसे वाढेल, याचा विचार होणे आवश्यक आहे.
Marathi people are systematically being denied admissions, posts, jobs in the new era. Multinationals are using land, electricity, making mess, dumping unwanted waste for their products manufactured in PUNE, MUMBAI, NASIK, SATARA and KOLHAPUR, NAGPUR. THese multinationals are polluting in INDIA as they cannot withstand laws in their respective countries.
Money and Profits are being exported back to their respective countries.
Marathi, Maharashtra and Common man should wake-up. Jobs and employment, developments are one thing, but at what expense?
Health problems, waste disposal problems, living problems, cost of living, pollutions, water problems, migration problems, being imposed on Maharashtrians.
Whey do every one want to show in Maharashtra? All Actors from their cities should show in their cities. We have excellent maharashtra culture, which is be misrepresented by these BOLLYwood people funded from GULF!
We need person like Shivaji today! Moden Shivaji - Raj Thakre should be voted for in the comming elections.
Has any of the Bollywood every shown a Muslim Divorce, Muslim or Christian Harrassments?
These are the new ideas and themes of the Bollywood people to defame Hindu families by funding such projects of caste, divide and mislead hindu culture.
Z-Marathi is good for now, but looking at their GULF connections, we suspect its collecting audiance for misleading them further.
If there is anyone totally responsible for the denial of rights to Maharashtrians,it is the congress party supported by none other than our own Marathi/Maratha NCP leaders.
NCP पक्षाने कोंग्रेसमधून फ़ुटून ज्या कारणाकरता राष्ट्रवादी कोंग्रेसचे स्थापना केली ते कारण पूर्णपणे व सोयिस्करपणे विसरून त्यांनी कोंग्रेस पक्षाध्यक्षांपुढे सत्तेकरता सपशेल लोटांगण घातले व आजहि घालत आहेत!
त्यामुळे यांना मराठी केंद्रिय गृहमंत्र्यांचा नाकर्तेपणा व भ्याडपणा पण चालतो, कारण काय तर सोनियाची मर्जी संभाळायची आहे सदैव व सोनियाने चाटू पाटलांना कायमचे अभय दिले आहे, ज्यायोगे हतबल पंतप्रधानपण 'ब्र' काढू शकत नाहित,मग कितीहि "आम आदमी" अतिरेक्यांच्या हल्ल्यात मरोत!
कृषीमंत्र्यांच्या कचेरीतपण एकहि मराठी माणुस नाही ही बातमी कळून वाईट तर वाटलेच,पण रागहि आला!
MNS किंवा SS ने मराठी माणसांच्या वतीने आंदोलन केले तर कोंग्रेस/NCP च्या पुढा-यांना राग कां येतो? मार्गारेट अल्वा या बाईचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? सोनियाला येथिल सर्व बाबतीत सतत लुडबुड करण्याचा अधिकार येथिल मराठी नेत्यांनीच बहाल केला ना? हेच कां छत्रपती शिवाजींचे
[ना]मर्द वारस?
आधी मुंबईची वाट लावली,आता पुणे व इतर शहरात बहुतेक सर्व मोठ्या पदांवर अमराठीच बसविलेले आहेत!
मुंबई शहराच्या महानगरपालिकेवर ती नशिबाने शिवसेनेने जिंकली म्हणून मराठी आयुक्त नेमले गेले!
पुढच्या निवडणुकांत SS/BJP+MNS चे येथे राज्य आले तरच कांही फ़रक पडण्याची शक्यता आहे!
Despite the likelihood of being labelled parochial/partial,I say it is a shame on greedy & sycophantic Congress & NCP leaders,who have allowed the situation to come to this pass,where sons of the soil are being denied their rightful places under the sun!
would you like to see all the corrupt non-marathi government officials with corrupt marathi officials. I have not seen as single Maharashtra government office without corrupt Marathi officers screwing the Marathi folks every single day. These are the very same idiots who are fighting for the Marathi people instead of fighting against corruption. I share Nani Palkhiwala's frustration in saying "people get the government they deserve".
आयपीएस, आयेस या आखिल-भारतीय सेवेत पात्र ठरलेल्या उमेदवाराना आपल्या गुणवत्तेतील यादीतील क्रमांकानुसार कोणत्या राज्यात आपल्याला नोकरी करायची आहे याची निवड करायची सुभा असते. निवड झालेल्या सर्व बिगर-महाराष्ट्रीय उमेदवारंची पहिली पसंती असते ती महाराष्ट्राची. ही पसंती त्यांच्या महाराष्ट्रावर असलेल्या प्रेमामुळे नसून या निमित्ताने सेवाकाळात काही वर्षे मुंबई शहरात महत्वाच्या जागेवर आपली नेमणूक होईल व या कालावधीत गैरमार्गाने आपणास अफाट पैसा कमावता य़ेइल याची त्याना असणार्या खात्रीमुळे. गेल्या काही वर्षात मंबई पोलिसदलात वाढलेल्या अमर्याद भ्रष्ठाचाराचे प्रमुख कारण म्हणजे या बिगरमहाराष्ट्रीय ( विशेषत; उत्तरभारतींयांची) अधिकार्यांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ.
मोहन दड्डीकर
पुणे
English media does not teach love to INDIA, they teach greed, slavery and master. Marathi Kids out of such schools joining government jobs are mislead kids. They indulge in bribe and corruptions, and get support from Congress(I). Congress(I) has ruined INDIA. They can allot 3 billion rupees to Madrassas but no money for government local schools in Marathi, Kannada, Tamil, Malayam. This is vote bank politics at the cost of lives of INDIA.
The creamy reservation jobs layer gets income tax breaks up to 4.5 lack but the poor who is struggling with jobs and his family expenses has to pay higher tax under the COngress(I) government.
No funds for farmers of Maharashtra, but funds for sepetarists of Kashmir in crores is given by Congress(I).
STOP ALL RESERVATIONS, STOP APPEASEMENT. DEFEAT CONGRESS, SAVE INDIA.
रोज "सकाळ" वर्तमानपत्र हातात आले की कोंग्रेस व राष्ट्रेवादी कोंग्रेसच्या पुढा-यांची बातमी,वक्तव्ये व फ़ोटो दिसतात.
त्यांच्या जोडीला पुण्यातील डॉ.नरेन्द्र जाधव,डॉ.भटकर,डॉ.माशेळकर या थोड्या ठराविक मान्यवरांचे फ़ोटो व सर्व पुरस्कार एकमेकाला आलटूनपालटून वाटण्याची स्पर्धा दर्शनास येते!
जसेकांही पुण्यात हुषारीने व कष्टाने वर आलेले दुसरे कोणी नाहीत!
उपकुलगुरू विद्यापीठातील अनेक प्रश्नांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा उदघाटने,सत्कारसमारंभ अशा ठिकाणी हजेरी लावणे जास्त पसंत करतात, कारण त्यांना पुढे राजकारणात पडून अर्थमंत्रीपदाचे भुषण पदरात पाडून घ्यायची इच्छा आहे!
पुण्यात अजुन थोडेफ़ार मराठी शिल्लक आहेत, पण देशाला अराजकतेकडे नेणारे,आरक्षणांच्या विळख्यात गुंडाळणारे व दहशतवादाला खतपाणी घालणारे कोंग्रेस व UPA सरकार अजुन कांही वर्षात मराठी माणसांना सर्व पदांवरून तडीपार करणार हे निस्चित आहे!
आजच बातमी झळकली की ओरिसा व कर्नाटकमध्ये अल्प ख्रिस्चन बांधवांवर दुर्दैवी हल्ले झाले म्हणून केन्द्रसरकारचे [घाबरट] गृहमंत्री व कोंग्रेस पक्षाने या राज्यसरकारना ताकिद दिली आहे!
गुजरातमध्ये श्री.मोदींनी पुन्हा निवडणुक जिंकली होती याचा राग अजुनहि यांच्या मनातून गेला नाही!
नानावटी आयोगाने मोदींच्या सरकारला "क्लिन चिट" दिली व गोध्रा येथे हिंदू कारसेवकांना नियोजित कटानुसार जिवंत जाळून मारले याला कोंग्रेस केंद्रसरकार मान्य करायला तयार नाही!
डॉ.मनमोहनसिंहासारखी अतिशय हुषार व प्रामाणिक व्यक्ती राजकारणात आल्यावर आता सर्व तत्वे गुंडाळून सोनियांची "री" ओढत आहे!
वा काय न्याय आहे? जे अतिरेक्यांना थोपवू शकत नाहीत,ज्यांच्या पक्षाने १४ राज्यातील सत्ता गमावली आहे तेच आता निर्लज्जपणे अकलेचे धडे बिनकोंग्रेस सरकारे असलेल्या राज्यांना शिकवू इच्छित आहेत!
या सर्वांमागे यांची पक्षाध्यक्षा आडून वार करत आहे व all the congress/NCP leaders are swallowing the drivel & nonsense hook,line & sinker!
Long live our [warped]democracy & sycophant & greedy Maratha leaders of congress/NCP fishing in troubled waters including hoping now to eat part of the OBC reservation cake!
मी गेली जवळजवळ साठ वर्षे पुण्याहून प्रसिद्द होत असलेला सकाळ वाचत आहे. कै. ना. भी, परुळेकर हे संपादक असताना या दैनिकाचा दृष्टीकोन निस्पक्ष होता. व त्यामुळे त्यात व्यक्त झालेल्या मताना सुजाण वाचकांची मान्यता असे. काही वर्षापुर्वी महाराष्ट्राचा जाणता राजा या बहुमानाने प्रसिद्ध असलेल्या माननीय श्री. शरद पवार यांच्या कुटुंबियानी ह्या दैनिकाची मालकी खरेदी केली आहे. तेंव्हापासून हे दैनिक केवळ पवार कुटुंबियांच्या सग्यासोयर्याचे व त्याच्या राजकीय पक्षाचे मुखपत्र झाले आहे. हे साहजिकच आहे. वाइट एवढेच वाटते की यामुळे एकेकाळी पुण्याचे वैभव असलेल्या या दैनिकाची विश्र्वासअर्हता आता संपूर्णपणे नाहीसी झाली आहे. देशातील सार्या दैनिकांची अवस्था अशीच आहे., हेहि तितकेच खरे आहे. आता तर जाहिरातीतून मिळणारा अमाप पैसा कमावणे हेच दैनिक प्रसिद्ध करायचे प्रयोजन राहीले आहे. खर पाहता हल्ली कोणतेच दैनिक वाचनीय राहिले नाही. पण केवल सकाळच्या चहाच्या कपाबरोबर एखादे दैनिक वाचण्याच्या बर्याच वर्षांच्या व्यसनाने या दैनिकावर मनात नसताना खिशातले पैसे खर्च करावे लागतात. यापुढे कोणत्याही सामाजिक वा राजकीय विषयावर स्वतंत्र बुद्धिनिष्ठ विचार करून आपले ठाम मत व्यक्त करावे अशी सकाळ दैनिकाकडून अपेक्षा करणे चुकीचे ठरेल.
मोहन द्ड्डीकर
पुणे.
मी श्री.मोहन दड्डीकर यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे!
सकाळ वृत्तपत्र समुहाच्या संचालकपदी सौ.सुप्रिया सुळे व डॉ.बालाजी तांबे यांचीपण नियुक्ती करण्यात आली आहे!
यातल्या पहिल्या अननुभवी व्यक्तीला घराणेशाही असलेल्या राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाने राजकारणात प्रवेश दिल्यावर लगेचच खासदारपद बहाल केले व आता ती व्यक्ती सकाळमध्ये तिच्या "उपदेशांद्वारे" रोजच मार्गदर्शन करत आहे!
दूसरी व्यक्ती फ़मिली डॉक्टर पुरवणीवर पूर्ण वर्चस्व गाजवित फ़क्त आयुर्वेदाचा सदैव प्रचार करत आहे!
तसेच विशिष्ट व्यक्तींनाच सकाळ आपल्या बातम्यात प्राधान्य देत आहे!
सकाळच्या संचालकपदी एका परप्रांतीयाची पण नांदी लागली आहे!
पण महान कै.डॉ.आंबेडकरानी तयार केलेल्या देशघटनेमध्ये कुणाहि भारतीयाला कुठेहि स्थायिक व्हायला परवानगी आहे!
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे ठिक होते,पण त्याचा कोंग्रेस व राष्ट्रवादी पक्षाच्या धोरणांमुळे अतिरेक चालला आहे व सहिष्णु मराठी लोकांचा फ़ार फ़ायदा घेउन त्यांचींच महाराष्ट्रातल्या उच्चपदांवरून उचलबांगडी केली जात आहे हे अयोग्य आहे!
"सकाळ"सारख्या उच्च दर्जाच्या व सर्वाधिक खप असलेल्या वर्तमानपत्राच्या असंख्य वाचकांकडून पूर्ण निपक्षपातीपणाची अपेक्षा केली जाते, त्याची "सकाळ"ने दखल घेतलीच पाहिजे,तसेच निवडणुका जवळ आल्यामुळे UPA सोडून इतर पक्षांच्या अनुभवी पुढा-यांच्या वक्तव्याची दखल घेवून हिंदूंचेपण संरक्षण व्हावे अशी भावना जोपासली पाहिजे!
पूरे झाले दोन्ही कोंग्रेसच्या हानिकारक धोरणांचे व अतिशय खोट्या धर्मनिरपेक्षतेचे कौतुक!
Call a spade a spade and an ass an ass!
मीही श्री.मोहन दड्डीकर यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. मी लोकसत्ताचा नियमित वाचक होतो. पण त्यातील अग्रलेख फारच अतिरेकी एकतर्फी येत आहेत. खूपच मन:स्ताप होऊ लागल्याने मी 'सकाळ' लावला. पण येथेही तसेच. लोकसत्तामध्ये निदान मुकुंद संगोरामतरी सामान्य माणसांच्या बाजूने पोटतिडकीने प्रशासनावर हल्ले करतात. सकाळ मात्र आपल्या पुण्यात, महाराष्ट्रात आणि देशात काहीच प्रश्न नाहीत असेच सामान्य जनतेला भासवत आहे. हे जास्त घातक आहे.
The issue of this blog was different and the opinions posted by many friends above call for a separate BLOG topic of "Today's Media (Sakal is mentioned as example I would say here) and its ability to gain public trust/belief rather than mere numbers to stay on stop".
If one takes a look at what Sakal has started as its unique initiatives, one must admit that it certainly has enough talent, and also the money required to innovate in new techniques of the media (be it multimedia, TV or simple news), thus its becoming more popular than any other Marathi Daily. People just dont buy a newspaper for terming it good for nothing.
Like Mr. Daddikar, I was a great fan of Kesari for 40+ years (even read Prabhat and Tarun Bharat in those days) and I switched to Sakal in last 20 years. Where is Kesari now and what can you say about political connections of all these newspapers ?
Lets think of Sakal only for now.
Here are many of the plus sides I have observed and I think my friends would agree to it after a close review.
I feel that the JAGAR initiative to irritate Pune's own NCP leadership is bold enough initiative, the Muktapeeth initiave for involving ordinary people is fast becoming popular, Pailteer (eSakal) initiative to involve non-resident Marathi people are wonderful ideas. We also need not forget that this blog idea also came from this very team of Sakal. If we look at the articles that come up from these sections, these are written by people like you and me who have nothing to do with partisan politics and we are more concerned on issues only. I dont know if one can write on similar issues of public interest (at the same time, naming a few, whom you dislike for some reasons) for any other newspaper in this country.
As regards a few negatives which I have observed with eSakal / Sakal Team are as follows,
1. Hardly the two medias are linked (what we write here does not go to print media). Not necessary also but I am sure there is NO mechanism to MONITOR that this could be done. I suggest Sakal to take a cognizance of this.
2. Even I doubt the quality of Family Doctor as a friend suggested above. Sakal should involve Medical experts from all areas / streams of Medicine rather than Ayurveda alone which is rapidly becoming a lucrative business to earn huge money from unsuspecting people who start believing it through such coverage. A Family Doctor has to treat a patient with the least money and I dont think that Ayurvedic Medicines are a cheap business nowadays. There ARE certainly better ways to rapid healing.
3. Sakal must remove the Ads and banners of popular builders from its site asap. This is a job of PBAP and let them do it. Sakal is a media company and not Yahoo or MSN. Ordinary People can smell immediate connection between NCP and the builders nexus by news coverage on builders bhoomipoojan and these ADs etc.
Finally, I have ample experience of writting to world's leading newspapers as their respective Reader's council member and I can tell you that even those big names have a lot of internal politics there.
So, politics is going to remain for a long time in all fields of daily life and media can be no exception. But we will have to choose the better amongst the worst.
- SA
If politics is going to remain in daily life we are wasting human life. We certainly want our time best used for better things and not waste it in figuring out politics in every walk of life...such a waste of time and brain. Need to do something to take politics out of daily life. Only then we can progress. See China..no politics and you know where they are heading.
Mr Sharad Pawar wants to ban MNS.
http://www.indianexpress.com/news/ncp-dubs-mns-bajrang-dal-activists-as-terrorists/370036/
He should retire. When people get old, they loose contact between tongue and brain. They should check this out and should keep quite.
जेव्हा कोणीहि प्रतिस्पर्धी,मग तो लहान का मोठा असो,एखाद्याच्या सत्तेला किंवा मतपेटीला जाचदायक ठरायची शक्यता लक्षात येते तेव्हा कृषीमंत्र्यासारखी मुरब्बी राजकारणी व्यक्तीसुद्धा मनाचा समतोल गमावू लागते, कारण सत्तेच्या परप्रांतीयाच्या राजकारणात आधीच आपण स्वतः मराठी लोकांच्यावर अन्याय करत आहोत ही वरकरणी न मान्य केलेली टोचणी कुठेतरी सतत खुपत असते!
ही व्यक्ती दिल्लीला कृषीमंत्र्याच्या खुर्चीवर बसल्यापासून स्वपक्ष कुठलीहि किंमत देवून वाढवायचा व आजन्म स्वतःची खुर्ची अबाधित ठेवायची अशा तर्हेने वागत आहे!
केंद्रसरकारच्या कुठल्याहि चूकीबद्दल हे सदा गप्प, कारण लाचार कोंग्रेसजनांसारखीच यांची पण मनोवृत्ती फ़क्त कोंग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची मर्जी संभाळायचीच आहे!
इथले राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते बरेचदा कोंग्रेसच्या नेत्यांशी जरी भांडत असले तरी राष्ट्रवादीच्या conclave मध्ये शरद पवार भावी निवडणुकात
कोंग्रेसच्याच खांद्याला खांदा लावणार व अणुकराराचा मुख्य मुद्दा उचलून धरणार असेच म्हणतात!
MNS हा नवा पक्ष येथिलच आहे व त्यालाहि संधी दिलीच पाहिजे, जेव्हा आपल्या देशात मोजायला कठिण इतके पक्ष झाले आहेत! लोक ठरवतील मत द्यायचे कां नाही!
या जुन्या थोर लोकांनीतरी काय दिवे लावले आहेत? NCP चा विद्युतमंत्री रडण्यापलिकडे काय करू शकला आहे?
आता अणुउर्जाची वाट बघत आणखी किती वर्षे काढायची???
बाळासाहेब ठाकरे भाषा कशीहि वापरोत, पण कुणाला न घाबरत रोकठोक तरी बोलतात,त्याउलट कृषीमंत्री,बोलणार सदा वेगळेच व स्वतःची खुर्ची संभाळत! समाधान कसे होत नाही इतकी वर्षे सत्तेच्या निरनिराळ्या खुर्च्यांवर विराजमान झाल्यावर?
आणी आपल्या दिल्लीच्या कार्यालयात एकहि मराठी नाही हे समजून वाईट वाटले!
जरातरी मराठी लोकांची कीव करा व आपण मर्द मराठाच आहात हे विसरू नका जरी दिल्लीदरबारात वावरत असलात तरी!!!
Raj Thakre should stop such things to aviod religious clash in Maharashtra. A Mumbai publishing firm is being funded by the west to create tensions.
http://www.cathnews.com/article.aspx?aeid=8436
A new "Indianised" Bible will include ancient Hindu texts and references to Mahatma Gandhi as well as pictures of Mary in a sari and Joseph in a turban.
The EarthTimes reports the new bible is soon to be published by the Catholic Church in Kerala state.
The book, which has been approved by the Catholic Bishop's Conference of India, is the product of a project taken up in 1990 by a team of 30 Biblical scholars, the Times of India says.
The new version is an attempt to encourage contextual reading and understanding of the Bible, Church spokesman Paul Thelakat told reporters.
"The Biblical texts remain the same but verses from the Vedas and Upanishads (ancient Hindu religious texts) have been used to interpret Christian teachings," he said.
The "Indian" Bible has at least 70 references to the Bhagwad Gita, Mira Bai (a medieval queen from Rajasthan who composed lyrics in praise of the Hindu god Krishna), Mahatma Gandhi and the Nobel Prize winning poet Rabindranath Tagore's work.
Most of these references pertain to the spiritual message and Biblical values found in scriptures of other Indian religions, Archbishop Sosa Pakiam says in his preface to the book.
The experiment does not mean the Church accepts the teachings of Hindu scriptures, Thelakat said.
"We are merely adapting them to Christian teachings wherever we feel there are points of harmony." He gives as an example how the book mentions Mira Bai's couplets in praise of Lord Krishna to illustrate Mary Magdalene's sentiments for the resurrected Jesus.
The "Indian" Bible has 24 line drawings including those of a mosque and temple and is to be published by a Mumbai based Christian publishing house.
There has been a diversion from main topic raised for this post. People have to realise that mere COMPLAINTS are FUTILE unless attached with some possible solutions.
I would congrats sakal team for advancements and good job on taking peoples views and solutions on various issues. Thats nice technique to find what ways are available to attack them.
Back to the above topic and what MNS been attempting. Well issue is that of orientation as been pointed by somebody above. Unless no of people appearing for the exams for those posts increase from our state its pointless just blaming the results.
Now here's where MNS agitation is ABSOLUTELY valid. The first step is awareness to be created by putting advertisements about exams in POPULAR LOCAL NEWSPAPERS in both marathi and english language. It created aggitation last time and will create AGAIN.
Second is have a STRONGER Party with MAJORITY of votes so that they can raise such issues and ACT on it. A party which is aware of them and knows how to deal with them in APPROPRIATE WAY.
The way MNS is doing is rather approbatic and not being pinpointed. For instance, the roots of other issue they are raising of % of people being hired in companies or goverment posts WITHIN state to be from the state are in making companies obey those rules already in PLACE. That calls for strengthening the SYSTEM.
KD
Hi !.
You may , probably very interested to know how one can make real money .
There is no need to invest much at first. You may commense to receive yields with as small sum of money as 20-100 dollars.
AimTrust is what you thought of all the time
The company represents an offshore structure with advanced asset management technologies in production and delivery of pipes for oil and gas.
It is based in Panama with structures around the world.
Do you want to become an affluent person?
That`s your choice That`s what you really need!
I feel good, I began to get income with the help of this company,
and I invite you to do the same. It`s all about how to choose a proper partner who uses your funds in a right way - that`s it!.
I take now up to 2G every day, and what I started with was a funny sum of 500 bucks!
It`s easy to start , just click this link http://humumupa.dreamstation.com/samojoxy.html
and go! Let`s take our chance together to feel the smell of real money
Hello !.
You may , perhaps curious to know how one can collect a huge starting capital .
There is no initial capital needed You may commense earning with as small sum of money as 20-100 dollars.
AimTrust is what you need
The company incorporates an offshore structure with advanced asset management technologies in production and delivery of pipes for oil and gas.
Its head office is in Panama with structures everywhere: In USA, Canada, Cyprus.
Do you want to become an affluent person?
That`s your choice That`s what you wish in the long run!
I feel good, I started to get real money with the help of this company,
and I invite you to do the same. If it gets down to select a proper companion who uses your funds in a right way - that`s AimTrust!.
I take now up to 2G every day, and what I started with was a funny sum of 500 bucks!
It`s easy to start , just click this link http://uqivebejej.freewebportal.com/delubyly.html
and go! Let`s take our chance together to feel the smell of real money
Hello!
You may probably be very curious to know how one can make real money on investments.
There is no initial capital needed.
You may begin earning with a money that usually goes
for daily food, that's 20-100 dollars.
I have been participating in one company's work for several years,
and I'll be glad to let you know my secrets at my blog.
Please visit blog and send me private message to get the info.
P.S. I make 1000-2000 per day now.
http://theinvestblog.com [url=http://theinvestblog.com]Online Investment Blog[/url]
Glad to materialize here. Good day or night everybody!
We are not acquainted yet? It’s easy to fix,
my name is Peter.
Generally I’m a venturesome gambler. all my life I’m carried away by online-casino and poker.
Not long time ago I started my own blog, where I describe my virtual adventures.
Probably, it will be interesting for you to read my travel notes and reports about winnings and losses on this way.
Please visit my blog. http://allbestcasino.com I’ll be interested on your opinion..
access inc travel agent http://icej.eu/decorations/wholesale-martial-arts-decorations-for-a-kemps-dojo travel package to las vegas [url=http://icej.eu/kitchen/kitchen-appliances-online-au]kitchen appliances online au[/url]
hsn travel nurse http://icej.eu/bathrooms robots travel airfare 55030xd1e [url=http://icej.eu/concrete/concrete-driveway-calculator]price right travel[/url]
mexico travel agent http://icej.eu/lawn-care/lawn-care-west-island-montreal aig travel guard group [url=http://icej.eu/concrete/idea-of-concrete-style-steps-for-in-the-home]idea of concrete style steps for in the home[/url]
request to credit official travel for compensatory time off http://icej.eu/kitchens/bath-and-kitchens-ontario travel trailer trader [url=http://icej.eu/siding/eagle-river-siding-contractors]discount airfare cheap airfares online travel disc[/url]
cheap flights air travel prices http://icej.eu/room/antique-living-room-furniture-circa-1920-htm wausau wi travel [url=http://icej.eu/siding/cedar-lap-siding-mn]cedar lap siding mn[/url]
travel analyst salary http://icej.eu/roofing luxury travel deals [url=http://icej.eu/roofing/jones-stone-roofing]travel web sites canada[/url]
Homeopathic medication is usually a organic kind of healing!
[url=http://www.homeopathicdoctors.org/]homeopathic remedies for acne[/url]
buy facebook likes
facebook likes
http://www.sanduskyregister.com/registercam http://www.favias.org/page/resume
1000 facebook likes facebook likes get facebook likes
Norton Antivirus 2010 and Norton Internet Security 2010 are designed for use in Windows 7. Norton Antivirus 2009, Norton Internet Security 2009 and Norton 360 version 3.0 can all download a compatibility update through the Internet to make them compatible with Windows 7. I'd really recommend getting the latest version, i.e. NAV2010 or NIS2010 to be sure.
1000 facebook likes get facebook likes [url=http://1000fbfans.info]1000 facebook likes [/url] facebook likes