व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

बहुधा शनिवार वाडा इथे आहे...!

शनिवारवाड्याच्या बुरुजाला फलकांनी वेढले आहे। कार्यक्रमांची माहिती देणारे जंबो फलक ते चक्क परमीट रुमची जाहिरातबाजी करणारे फलक या एेतिहासिक वास्तूच्या दुर्दशेत आणखी भर घालीत आहेत। या वास्तूची जबाबदारी फक्त शासकीय यंत्रणेचीच आहे का...? आपली काहीच नाही का...? असा विद्रूपीकरणाला आपण विरोध नाही केला, तर उद्याच्या पिढीला इथे शनिवार वाडा होता, असे सांगण्याची वेळ नाही का येणार...?

28 comments:

  1. Anonymous said...
     

    postermadheel phototlya lokanna janatenech jodyanee marave mhanaje punha tyanche ase dhadas honar nahi. Police, PMC ani Puratatva Vibhag kahi karu shakat nahit pan ata nagarikannich kayada hatat ghyawa ani kiman hee posters fadun takaveet..

  2. प्रशान्त said...
     

    शनिवारवाड्यासमोर असे फलक लावणे चुकीचे आहेच, पण एकंदरीतच असे राजकीय फलक लावण्यवरच बन्दी करायला हवी आहे. हे सर्व पुढारी तडीपार केलेल्या गुंडांसारखे दिसतात (?).

  3. Anonymous said...
     

    It is sickening to see the huge banners/posters of ugly looking politicians and their chamchas on all roads & crossings on a daily basis.
    Most of these thugs have contributed nothing to the city/state/country & look like uncouth,unshaved convicts released from jail!
    The PMC starts off & on a very short lived drive to remove these banners/posters,but when it comes to removing those of the bigger political satraps,develops cold feet like mentioned in today's Sakal.
    The so called leaders/parties too are shameless,because they like to see & show their mugs/flags to the public with the hope that it will caste votes for them some day.These scoundrels deserve to be kicked & their posters defaced,torn & showered with rotten eggs & tomatoes etc before being consigned to the flames!
    With the commonwealth games approaching,you will see more & more of these revolting faces starting with the city's chamcha MP & his "high command" bosses!
    Enough is enough & no matter what these guys try/do,they are not even one thousandth of the selfless freedom fighters,whose actions & not photos spoke for their contribution!
    The ruling paty here & at the centre has brought the country to the brink of disaster!
    निर्लज्ज्यपणे स्वतःचे पोस्टरस लावणे व पुणे शहराची शोभा घालविणे यातच हे भिकारी भूषण समजतात! छत्रपती शिवाजी आज असते तर त्यांनी या सर्वांचे गाढवावर धिंडवडे काढून त्यांना सरहद्दीपलिकडे फ़ेकून दिले असते! शनिवारवाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूवर या भिका-यांचे केविलवाणे कुरूप पोस्टरस पाहून शिसारी व घृणा आली!
    PMC प्रमुख परदेशीसाहेब,जरा आपल्या वातानुकुलित पडदे लावलेल्या गाडी व कचेरीपलिकडे काय द्रूष्ये दिसतात ते पहा व नुसत्या मंत्रालयाच्या फ़र्मानांपलिकडे जावून स्वतःच्या कायद्याने दिलेल्या अधिकारांचा उपयोग कठोरपणे करायला शिका!मग तेथे कोणाचीहि हयगय करू नका!
    अरुण भाटियांसारखे कमिशनर बिशाद असेल तर होउन दाखवा! ती हिम्मत भाटियांच्यानंतर कुणीच आजपर्यंत दाखवलेली नाहीं!
    सगळे yes men/sycophants! Bloody shame!

  4. Anonymous said...
     

    the first comment from "grogal" is not related with this news... please do not click on the link mentioned... it goes to an anti spyware installation... moderator - please remove the comment

  5. Anonymous said...
     

    The collector of pune should take strong action against those who are putting these nonsence posters and more strong action on those whose posters are displayed all these are political power game should stop it is possible only with strong action.

  6. Anonymous said...
     

    ह्या सगळया डुकरांच्या औलादी आहेत ज्या कुठे ही घाण करत निघालेल्या आहेत. ज्या प्रमाणे हे सगळे बोर्ड लावले आहेत त्याच प्रमाणे या सगळ्यांना शनिवार वाड्याच्या समोर उलटे टांगुन मारायला हवे. आणि पुणेकर म्हणजे स्वताहाला काय समजतात की अणि काय नाही की. त्यांना काहीही वाटत नही या बद्दल. निर्लज्ज आहेत हे राजकारणी आणि स्वताहाच्या वाढदिवसाचे कौतुक करणारे डुकरे. लोकानिच यांना धडा शिकावायला हवा. चप्लानी मारा यांना. करा यांचे बर्थ डे साजरे खेटरांचे हार घालून. भरा यांच्या तोंडात गु. न्हाऊ घाला यांना गाढवाच्या मुतानी. ही घाण ज्या दिवशी जाईन ना त्याच दिवशी मूळा-मुठा स्वच्छ झालेल्या दिसतील. हकला यांना.

  7. Anand Kale said...
     

    अरे मित्रांन्नो...

    जर खरच तुम्हाला ते तिथे नको आहेत तर का नाहि तुम्हि पुण्यातली मंडळी एक ग्रुप करुन ते तेथून हठवत??

    जागरुक नागरीक म्हणवता तर फ़क्त तोंडाळ बोलण्यापेक्षा क्रुती सुध्धा करा तर मानू....

    आणि खरच जर शिवाजी महाराजांना मानता तर Anonymous बनून कश्याला टिका करता..

  8. Anonymous said...
     

    ya poster varchya lokanche shikshan kiti zhale asel? mala vatate kahich nahi...manun tar shaniwar wada kaay aahe he mahit nahi. punyatle sagle ase poster fadun holi karayla pahije. kiva ya kapdyancha upyog kachra uchlayla karayla pahije.

  9. Anonymous said...
     

    राजकीय फलक लावण्यावर बंदी घालायला हवी हे गरजेचं आहे.शनिवार वाडा काय , कुठेच असे फलक लावणे अनावश्यक आहे. असे फलक लावण्याने कोणी रिस्पेक्ट देत नाही. रिस्पेक्ट कमावावा लागतो. उलट अश्या फलक लावण्यार्र्याना लोक नावेच ठेवतात. वाढदिवस ही दर वर्षी येणारी गोष्ट आहे. त्यासाठी फलक लावण्यापेक्षा त्या फलकाला लागणारे पैसे कुठे तरी दान केले तर त्याचा जास्त चांगला विनियोग होईल. सगळ्या फलकांची किम्मत एकत्र केली तर एखाद्या गरीब मुलाचा प्राथमिक शिक्षणाचा खर्च निघेल. बाहेरच्या देशात इलेक्शन च्या काळात सुद्धा असे फलक दिसत नाहीत. देव कधी अक्कल देणार आहे या पुढारी लोकाना काय माहित !!

  10. Anonymous said...
     

    Once Hindus were proud of the Marathas. Pune has history based on Shanivar Wada. Pune people especially Hindus should open their eyes, this is a long term anti-hindustan drive not to develop or expose the Maratha History of INDIA to World. RSS and Bajarang Dal should take ways the banners irrespective of their owners. How come TAJ Mahal, Qutab Minar, Agra Fort etc get huge money for Maintainence of their Ruins? Maharashtra pays the second most tax to Government of INDIA. What does it get in return? Bihari's, North Indians, and what not! Some one has to ring the cat. Could it be Raj Thakre?

  11. Anonymous said...
     

    Congress Government Pays huge amounts from Tax Payers Indian Money for free to Haj People. Farmers in Maharashtra get a rope to hang themselves. Call them fundamental or right wing, today we need SHIV SENA or Maharashtra NavaNirman Sena in Maharashtra!

  12. devChirp said...
     

    he sagla chukicha chalu ahe he sarwanna ughad ahe .. parantu tyavar kaarvaai kon karnar hach ek mottha prasna ahe ... je lok samajache pratinidhi mhanun vavartat tech ashya prakarchya gunhyan madhe saamil astat.

    ase anek photos/batmya sakal ne yaa adhi hi prasiddha kelya ahet, udharanartha khudda police vahatukiche kayde palat nahit yache photos ityadhi..tya baddal sakal cha kautuk ahe.

    paike ek recent goshta ---
    magil eka ankaat eka amdaara ne no-entry madhun gadi nelyache prakaran prasiddha zale hote .pan tyachya var pudhe kay action ghetli geli tyachi kontich khabar disat nahi.

    ya saglya ghatanacha pudhe kon tapshil gheta ani tyachya var kay actions ghetlya jatat yachi mahiti hi sakal ne athvanine prasiddha keli pahije hi majhi sakal la vinamra vinanti ahe .

  13. Anonymous said...
     

    It is really very irritating to see such type of posters all over the beautiful city like Pune. If the concerned authorities are not interested in taking any action then they should also not interrupt if the Pune localites take some decision.

  14. Anonymous said...
     

    Corporation should banned Banners, Hordings and Posters on Public places and must charged fine to the owner of that advertisement....this is another way to have income to corporation ;)

  15. Anonymous said...
     

    That's why PUNE SUCKS

  16. Anonymous said...
     

    ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला सतत टांगणीवर ठेवलेले असते,लोकशाही असूनहि ज्या राज्याच्या आमदारांना त्यांचा मुख्यमंत्री निवडण्याची मुभा किंवा स्वातंत्र्य कधीच दिले जात नाहीं,ज्या राज्यावर परके दिल्लीकर सतत अंकुश ठेवून असतात,जिथे "हांजी हांजी" करण्याची संस्कृती कित्येक वर्षापासून भिनवली गेली आहे,ज्या राज्य/शहरवासीयांची मते दिल्लीच्या घराणेशाहीच्या "हाय कमांड"कडून कधीच विचारात घेतली जात नाहीत,ज्या राज्यातून दिल्लीला गेलेले मंत्री असहायपणे फ़क्त "री" ओढत लोटांगणे घालतात,ज्या शहरात एका पक्षप्रमुखाचे सर्वात मोठे कटआउट वा पोस्टर्स कोप-याकोप-यावर झळकतात तेथे इतर छोट्यामोठ्या गुंडांचेपण वाढदिवस वा आणखी फ़ालतु कारणाने झळकले नाही तर ते "पुणे तर येथे काय उणे" कसे असणार?
    शेतकरी कर्जमाफ़ीच्या घोषणेनंतर श्रेय ढापण्याचे लागलेले फ़लक अजूनहि असूनहि आत्महत्त्या चालूच आहेत.
    बर हे कुणी काढायचा प्रयत्न केलाच तर कुठलाच उद्योग नसलेले,लाळ घोटणारे पक्ष सैनिक चवताळून
    येणार!
    लावूदे आणखी फ़लक,आणखी कटआउट कारण 'Beauty is in the eyes of the beholder' या म्हणीप्रमाणे त्यातले सौंदर्य ओळखायला शिका!!! शनिवारवाडा आता जूना व कालबाह्य झाला आहे!!!

  17. Anonymous said...
     

    Didn't I say the Indian blood is dirty? When every other country is trying to protect it's heritage, motherfucker Indians are trying to destroy it. Indians need to die.

  18. Anonymous said...
     

    Here is one more reason why North Indians must be KILLED. Support Raj Thakare.

    सहकार नगरात दरोडा : महिलेस मारहाण, लाखाचा ऐवज लंपास


    पुणे - येथील सहकार नगरमध्ये आज पहाटे दरोडा पडला. दरोडेखोरांनी सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.

    सहकार नगर भाग दोनमध्ये लकाकी सोसायटीत बंगला क्रमांक ४६मध्ये ही घटना घडली. भालचंद्र चिने (वय ५२) यांच्या मालकीचा हा बंगला आहे. बंगल्यात श्री. चिने यांच्यासह दोन ज्येष्ठ महिला राहतात. पहाटे तीनच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोर बंगल्यास घुसले. त्यांनी एका ज्येष्ठ महिलेला मारहाण केली आणि घरातील किमती ऐवज घेऊन पलायन केले.

    दरोडेखोर हिंदीत बोलत होते आणि २५ ते ३० वर्षे वयोगटातील होते, असे श्री. चिने यांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून संशयितांची रेखाचित्रे बनविण्यात येत आहेत.

    श्री. चिने महाराष्ट्र बॅंकेत अधिकारी आहेत. वर्दळीच्या सोसायटीत ही घटना घडल्याने त्या परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

  19. Anonymous said...
     

    Here. Now who was that Bastard Marathi asshole trying to teach me about unity of India?

    अपहरणाचा बनावट डाव रचणाऱ्या विद्यार्थ्याला अटक


    पुणे - बिहारमधील एका उच्च प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचून वडिलांकडून पैसे उकळण्याचा केलेला प्रयत्न पोलिसांनी बुधवारी पहाटे उघडकीस आणला. यावेळी त्याच्याकडून अमली पदार्थही जप्त करण्यात आले असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संबंधित विद्यार्थी येथील इंदिरा इन्स्टिट्यूटमध्ये शिकत आहे. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने हा डाव रचला होता. पोलिसांनी वेगाने तपास करून अपहरणाचा बनावट डाव उधळून लावला.

  20. Anonymous said...
     

    आपण शिवाजीमहाराजांचा वारसा सांगतॊ पण कुरकूर करत शॆवटी घरी बसतॊ.
    स्वत:चॆ मत मांडण्या साठी मनसॆ किंवा पतित पावन संघटनॆत प्रवॆश घ्या व कार्य करा.

  21. Anonymous said...
     

    My Experience:

    I visited Pune in 2003 after 4-5 years in USA. I was at APPA-Balawant Chowk waking and eating Chat at Jogeshweri Temple Corner. Holding my daughter in arms I was walking and stood (stood for some time to rest as we were walking). I sood on footpath, and surprisingly two youths came out of the bag-selling shop and asked me to move and dont stand in front of shop. I said "Excsue me"!, I am on footpath. The youths replied - nothing such thing exists!....

    Lesson: PMC is full of Money-Eaters and no one cares for foot-path. Its a legal way to change all foot-paths into shops by PMC. THIS IS WHAT IS ASSURED TO VOTERS in those areas! Check out in AUNDH TOO... ALL FOOT-Paths, changed to shops. ROAD IS getting narrowerer and narrorwer and illegal shops are on foot-paths. DOES ANY ONE CARE? MAN WE PAY SO MUCH TAX for NOTHING to Government of INDIA. I SAY ALL NRI's should not give a penny to Government of INDIA.

  22. Anonymous said...
     

    TRUE, Overnight when I was staying near Kasba peth, my sleep was disturbed. I woke up and looked out in the balcony. It was around 12.30 am or so. I saw groups of people litterally carrying 'wooden boxed shaped 5 x 5 feet shops on wooden stands' and placing them on footpath along the kumbhar aali-shiniwar wads road.

    Next day, The road had more than 40-50 shops overnight along both sides of road on foot-path. with some stones placed to mark foot-path around 4 feet away from each shop on the MAIN road on both sides.

    Later I understood after discussion with one I made friend there, that PMC was about to re-make the foot-paths on that road. So when the PMC arrived, they were bribed and the foot-path was placed on the markings on the main road. The main road was narrowed by 4 feet on both sides that is 8 feet! ..... All the shops are legal since 10 years now. The road was known as 40 feet rood, I guess today it is 20 feet road with intersection in between. Same thing happened at "Modka Bazaar" the extension of this road.

    ALL these are people from other states, who have now setteled with shops illegally.

    PMC should set back all the records for roads prior of 1980 to help the traffic of today. Otherwise Pune roads will only be good for Bicycles and walking.

  23. Anonymous said...
     

    "RESERVATIONS FOR FOOD, HOSPITALS, ROADS, HOMES, SCHOOLS, COLLEGES, JOBS, AIR, WATER in INDIA"
    ---------------------------------
    Though we are moving ahead in the 21 century than the 20 century. The politicians and lawmakes are showing everyone their caste and religions. We can only progress if we have equal opportunity for talent, education, profession and skills. Reservations for anyone in jobs, education, water, space, food has to vanish if we have to progress. Even animals, birds and insects have progressed forward as time as progressed. They have moved away from cities (which were once their forests) with what they have away from cities sharing equally without reservations. These animals, birds and insects look at Indian human race moving backwards instead of forward by illegal reservations! People born in INDIA have no birth right! Politicians using votes of poor by just making voices of reservations have low meaningful respect in the minds of people of India. Even Dr Ambedkar has written in the 1950 Constitution. Make reservations for 20 years only. They were to end in 1970. His reason for this was "Otherwise these backward classes will become lazy and will never improve". There is sense in Dr Ambedkars statement. Earlier a British Scientists has said "WORK Prolongs to Time AVAILABLE". Exactly true! STOP RESERVATIONS 10 YEARS FROM NOW. EVERYONE WILL WORK HARD and INDIA will be economic power in 2020 instead of 2050 as predicted by World Bank!

  24. Anonymous said...
     

    I have stopped donating to anybody related to Government of India (Prime Minister's -sorry-Chhakka's relief fund etc.) I am also going to advise NRIs on varioud forums not to help Indians. Migrate to other countries and make your own progress. The uncultured voters of Rashtrawadi and Congress (however you may help them to come out of the gutter) still would turn cities into a big chaos. Ignore them and they would die automatically by Aids, Sars, infectious diseases, corruption, accidents or by some other way. Let them die. They deserve it.

  25. Anonymous said...
     

    Puneya-madhala purvi saarkha charm rahila naahi... aata guy-chhap chuna pudi che sagali kade raajya aahe... galli-bolat pudhari maajle aahet... paise khaaiche aani tya jooraver aapli taakad daakhvaichi... sagala yedyan-cha baajar zaalay... puneyatun su-shikshit varga halu-halu sampel...
    Gelya 10 varshat Puneya-madhala mul-cha pune-kar uthun pardeshat jaun basla... pethan-madhale bhat baaman uthale... jo kahi su-shikshit varga raahila aahe to kela dusra paryaay naahi mahanun... tyanchi mule shikun mothi zaali ki ti pan desha baaher jatil...
    pudhari mandali lavkarach shaniwar-vaadyat zoopad-patti basavtil... hyat kaahi naval naahi... sarva saamanya maanus aashya dukaranshi ladhuch shakat naahi... hey aasech suru raahanaar...

  26. Anonymous said...
     

    neo, what you said in your last posting is true... rashtravadi and congress sucks... rashtrawadi is a richest political party in the country... things will never change here... better get out of this shit or be pa part of it... no other option...
    somebody said in the earlier post that the educated class / intellactuals will migrate completely in the coming few years, which is a fact... who likes to live in a hell???

  27. allahuhelp said...
     

    Its really sorrowful that the street and the road sire place are now full of dirty politicians. We all want to remove this hazard. and want to clean the city .

    selling shop
    selling store

  28. Anonymous said...
     

    THIS IS INTOLERABLE.PESHWAI IS THE HEART OF PUNE.SHANIVAR WADA IS THE HOME OF BRAVE PESHWAI SO WE SHOULD RESPECT IT.TODAY's POLITICIANS ARE FORGETING OUR CULTURE THEY ARE FOCUSED ON MONEYYY.

Post a Comment