व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

हा धोका नाही का...?

पेट्रोल पंपावर मोबाईल वापरू नका, ही सूचना तुम्हा-आम्हाला प्रत्येक पंपावर कर्मचारी नेमाने एेकवतात...! गुरुप्रसाद आगवणे यांनी पुण्यात राजगुरूनगर येथे पेट्रोल पंपावर हे छायाचित्र घेतले, तेव्हा चक्क कर्मचारी निवांत गप्पा मारत काम करत होता...हा धोका नाही का...?

2 comments:

  1. AK said...
     

    Its very dangerous. Everyone should take care while doing such things.

  2. Unknown said...
     

    कुंपणाने शेत खाण्याचाच हा धोकादायक प्रकार आहे!संबंधित कर्मचा-याला सक्त ताकीद देवून कुठल्याहि पेट्रोलपंपावरच्या कर्मचा-यांचे मोबाइल कामावर आल्यावर काढून घेणे हाच एक उपाय ठरू शकतो!
    अनर्थ झाल्यावर रडत बसण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतली पाहिजे नाहीतर इतरांसाठी मोबाइल न वापरण्यांच्या सुचनांची अंमलबजावणी कशी करता येणार?
    बहुतेक बाबतीत स्वतःच नियम मोडण्याची
    ब-याचशा भारतीयांची सवय सहजासहजी जात नाही!
    मग कांही कर्मचारीपण अपवाद कसे असणार!!!

Post a Comment