व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

परप्रांतीयांची परतण्याची धडपड

पुणे रेल्वे स्थानक - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर भारतीयांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुण्यातील उत्तर भारतीय आपापल्या प्रांतात परतू लागले आहेत. बुधवारी पुणे रेल्वे स्थानकावर घेतलेले छायाचित्र.

"मनसे' aandolan : पुणे रेल्वे स्थानकावर गर्दी

मराठी-अमराठी वादावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या गदारोळामुळे बहुसंख्य उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांनी पुण्याला रामराम ठोकला.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्तर भारतीयांच्या विरोधात मुंबईत सुरू केलेल्या आंदोलनाचे पडसाद काही प्रमाणात पुण्यातही उमटले आहेत. शहराच्या विविध भागांत उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिक; तसेच विक्रेत्यांना "मनसे' कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. काल राज ठाकरे यांना होणाऱ्या संभाव्य अटकेचे पडसादही शहरात तीव्रतेने उमटले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी काम करणारे परप्रांतीय मजूर आणि कामगार गावी परत जाण्यासाठी आज रेल्वे स्टेशनवर जमले होते. कुटुंबकबिल्यासहित मिळेल त्या गाडीने परत जाण्याची इच्छा त्यातील अनेकांनी व्यक्त केली.
पुणे रेल्वे स्थानकावर आज दुपारी प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांची संख्या मोठी होती. हातातले काम सोडून जिवाच्या भीतीने पुन्हा घरी परतण्याच्या तयारीने नागरिक मोठ्या संख्येने पुणे रेल्वे स्थानकावर जमले होते. दुपारी रवाना झालेल्या पुणे-दरभंगा एक्‍स्प्रेसने बहुसंख्य नागरिक येथे मिळणारी रोजी-रोटी अर्धवट सोडून परतले. यातील अनेक नागरिक शहराच्या विविध भागांत चालणाऱ्या इमारतीच्या बांधकामात; तसेच विविध कंपन्यांमध्ये कामाला होते. हातावर पोट असणाऱ्या काही विक्रेत्यांनीही जमा झालेल्या पुंजीनिशी शहराचा कायमचा निरोप घेतला.
अशाप्रकारे उत्तर प्रदेशी आणि बिहारी नागरिक महाराष्ट्राबाहेर जात असले, तरी इतर प्रांतातून येणाऱ्या लोंढ्याचे काय? त्याबाबत कोण कोणती भूमिका घेणार? आपल्याला काय वाटते याविषयी?

25 comments:

  1. Anonymous said...
     

    MaNaSe would get my vote in next elections. This is an extremely extremely extremely good news and proves my stand: "violence works". We should never never forget stand taken by Congress, BJP, Rastrawadi and even Shiv-sena. Let's unite to oppose the anti-maharashtrian stand taken by these parties by showing a big thumb to them in coming elections. My sincere wish that this protest does not die a silent death but remains as a strict warning to outsiders.

    By the way, I heard Lalu is going to attend Chhat Pooja in Mumbai. Anybody wants to earn quick bucks?

  2. Anonymous said...
     

    nonorthindians.blogspot.com

  3. Anonymous said...
     

    nonorthindians.blogspot.com

  4. Arvind Deshpande said...
      This comment has been removed by the author.
  5. Anonymous said...
     

    Maharashtra should have been proud that it has so many resources that it can accomodate non-maharashtrians too in the mainstream. What is the point in creating this state-rivalry? Aren't we all Indians afterall? But as Arvind has said, sadly this is all again dirty politics disturbing the lives of normal people. And Maharashtrians are truely ashamed that their north-indian brothers have to leave their livelihood because of all this.

  6. Anonymous said...
     

    kharachach raj thakrencha kautuk karav tevdha kami aahe. sagle rajkarni phakt boltach basle pan raj thakreni te karun dakhavla. sadhya maharshtrala parprantiyancha jo dhokha aahe to veletach samjun tyachyavar yogya ti karvai karaila havi aahe aani raj thakreni tyachi survat kelya baddal tyanche shatshaha aabhar. raj thakre aamhi sarv tarun tumhya barobar aahot.

  7. sunita bhamare said...
     

    अत्यन्त खेदाची गोष्ट आहे.
    कायदा हातात घेन्यापेक्षा कायदा तयार करावा. अशरितिने निरपराध व्यक्तिंचे जिव घेणे योग्य नाही. महाराष्ट्राचा आभिमान वाटावा, अशी गोष्ट नाहीच आहे ही. आज जग कुठे चालले आहे, आणि आपन काय करतो आहोत ह्याचे भान ठेवायला हवे. मान्य आहे की मराठी मनासावर अन्याय होतोय. पन
    तो दाखाविन्याची पद्धत १००% चुकीची आहे.
    आज बरीच मराठी मंडली पर प्रन्तामाधे , पर देशामद्धे नोकरी च्या निमित्ताने वास्ताव्यास आहेत. जर त्याना अशा प्रकारची वागानुक मिलाली, तर दोष कोणाला जाणार ?
    इतर मार्ग नहिताच का?

  8. Anonymous said...
     

    Parprantiy nete lokana pan ithun haklawun kadhle pahije. Hya nete lokana Maharashtracha bihar ani UP banwaycha ahe. Tyasathi te paddatshir pane bhayyanche mumber Marathi matit vadhwit ahet. Hya bhayya pudharyawar, te tyncha prantacha vikas ka karat nahi mhanun kortat khatla bharala pahije. Sarva bhayya media la ha prashna Raj Sahebani vicharala pahije.

    Aata JAY MAHARASHTRA barobarach JAY BHAVANI and HAR HAR MAHEDEO cha elgar zala pahije. JAI HIND NAKO.

    Thokuchand Hazarimal, Honolulu.

  9. Anonymous said...
     

    This step is require to raise by someone at last finally manse take this stand. We wish them. This will definitely decrease crime rate as well increase employment also. I thing manse also wants to start mission on some social activity like corruption by corporator / contractor.

  10. Anonymous said...
     

    Raj Thakare,
    Age badho ... Amacha support and vote donhi tumhalach ahe..Great work..Ata pudhacha number South Indians cha lava..tyani maharashtracha rada kela ahe..
    jay Maharashtra

  11. Anonymous said...
     

    राज ठाकरे ह्यानी जो प्रश्न उपस्थित केला तो एकदम खरा आहे परन्तु त्यासाठी जो रस्ता अवलंबिला तो चुकीचा आहे. कोणतीही पावले ऊचल न्या पूर्वी मोठ्या लोकांचा विचार घ्यावा, आपण जे पावुल टाकतो आहे त्याचे होणारे परिणाम यांचा विचार करावा असे आपल्याला नाही का वाटत? आपले महाराष्ट्रातील लोक बेकार परिस्थिति मध्ये आहेत त्या बाबत कोठ्लाही पक्ष विचार करीत नाही. राज ठाकरे ह्यानी ह्या प्रश्नाला हात घातला त्या बाबत आम्ही राज साहेबांचे आभारी आहोत. राज साहेबाना मी जर एक सल्ला दिला तर चालेल का? ह्या पारप्रन्तियाना हकलान्या पेक्षा ह्यांना नोकरी वर ठेवनारे जे उद्योजक आहेत त्यांच्या कड़े उपोषण ठेवून मराठी लोकां साठी नोकरया गांधीगिरी करूंन नाही का मागता येणार?
    तुम्ही तरुण रक्ताने डोके शांत ठेवून विचार करावा व मग योग्य ती पावले ऊचालावित ही आमच्या वयास्कर लोकांची विनंती आहे. काही देश द्रोह्यानी लाठी उचलली म्हानुन आपण तलवार उचलावी हा "राज" कारण चा मार्ग नव्हे हे निश्चित.
    सुनील यादव, विमान नगर, पुणे.

  12. Anonymous said...
     

    राज साहेबानी एक गोष्ट जरुर लक्षात ठेवावी ही विनंती. गांधीजीनी सत्याग्रहाच्या मार्गाने इंग्रजाना खलनायक बनवले, त्या मार्गानेच इंग्रजाना देशाबाहेर हाकलले. सत्याग्रहामध्ये फार मोठी ताकद आहे.
    सुनील यादव, विमान नगर, पुणे,

  13. Unknown said...
     

    राज ठाकरे यांची विचारसरणी योग्य असली तरी निती जरी थोडी चूकत आहे.
    अर्थात त्याहिमागे जावून परप्रांतीयांना महाराष्ट्रात थारा काय कारणामुळे मिळत असतो त्याची मूळ कारणेपण पडताळून पाहिली पाहिजेत.
    १]परप्रांतीय येथे येतात त्याचे एकमेव कारण त्यांच्या राज्यात नोक-या वा कामधंदे उपलब्ध नाहीत हे नाहीं!
    २]कांही मराठी बेरोजगार तरूण माणसांना जरी कामावर ठेवले तरी त्यांच्यात कामचूकारपणाची,वरच्यावर सुट्ट्या घेण्याची वा बुट्ट्या मारण्याची प्रवृत्ती प्रकर्षाने आढळून येते.
    सणासुदीत व कुणीतरी "मयत" झाले अशा क्षुल्लक कारणांवरून काम अर्धवट सोडून जाणे,त्यासाठी मालकाची परवानगी न घेणे अशा वर्तणुकीमुळे त्यांचे मालक परप्रांतीयांकडे वळू लागतात!
    ३]बहुतांशी मराठी माणसांत पांढरपेशा नोक-यांनाच प्राधान्य दिले जाते व ते स्वतःच्या हिंमतीवर धंदा सुरू करणे वा चालविणे याच्या फ़ंदात पडत नाहित!
    ४]एकमेकांना मदत करण्याऐवजी प्रगतीपथावर असलेल्याच्या टांगा खेचण्याची प्रवृत्तीपण मराठी माणसांचाच घात करते त्याचा फ़ायदा एकजूट असलेल्या परप्रांतीयांनाच होतो!
    ५]परप्रांतीयांना आपल्या राज्यात परत जावून रोजगार मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे ते येथे नेटाने व अहोरात्र कामे करायला तयार असतात व "भटाला दिली ओसरी,भट हातपाय पसरी" या मराठी म्हणीप्रमाणेच कष्टाने मिळवलेले पैसे खर्च न करता कनवठीला लावतात व हळूहळू बाडबिस्तरा पसरवितात!
    ६]ब-याच स्थानिक मराठी माणसांना वडिलोपार्जित घर व साह्य असल्यामुळे ती मंडली इतकी फ़िकीरीत नसतात.शिवाय एका ठराविक वर्गातल्या ब-याच तरूण कामगारांना लवकरच दारू,सिगरेट,तंबाखूची व्यसने लागतात ज्यायोगे त्यांनी कष्टाने मिळवलेले पैसे उडवले जातात!
    व्यसनाधिनतेमुळे त्यांचे कामातले कसब व लक्षहि लवकरच कमी होते व त्यांची जागा परप्रांतीय घेतात!
    ७]अविरत कष्ट करायची मानसिकता असलेले व व्यसनाच्या आहारी न गेलेले मराठी कामगारमात्र कामे वर्षनवर्षे योग्य तर्हेने करत मालकाचा व स्वतःचा खूप फ़ायदा करतात व टिकून राहू शकतात!
    ८]आजच्या मितीला निरनिराळ्या स्तरांवरील मराठी माणसांनी आपली जागा राखून ठेवण्याकरता जास्तीतजास्त शिकून व अफ़ाट कष्ट करून आपली लायकी वाढवली/सिद्ध करून दाखवली तर परप्रांतीयांना थारा द्यायची गरज पडणार नाही व त्यांचे लोंढे आपोआपच कमी/बंद होतील! तसेच राजकारणी पक्षांना/व्यक्तींना "Fishing in troubled waters" च्या संधी कमी मिळतील!
    सुभाष भाटे

  14. Anonymous said...
     

    Bhate sir,

    Very accurate analysis.

  15. Anonymous said...
     

    in effect just because we are born here and we are marathi does not give us the right to manipulate the system.........the system is whoever works hard gets the job, whoever works smart gets the job. Prove your worth and get the job..........
    Dusaryala marun palavun lavun tyacha job ghenyachi vrutti chukichi aahe.......that gives incompetent people the jobs wider access to the jobs.
    Mi kahi prayatna karnar nahi....suttya ghenar maja marnar pan job matra dusarya konala milata kama naye. To malach milala pahije........utter wrong thing.....
    Purvi Punyatli dukane 1 te 4 hya velat banda asayachi....khane pine zopane ani mag punha dukan ughadane. Malls ani bakichi 12/12 tas ughadya asanarya dukannanni tyanchi zop udavali. Ata tehi 12 tas dukan chalavatat.......so marathi people should improve themselves not drive everyone out and claim the jobs.........

  16. Anonymous said...
     

    Anonymous of February 17, 2008 9:18 PM,

    There is a difference in criticising Marathi people for their lack of efforts AND justifying filling of North Indians for the positions by using that loophole. You are doing the latter part by justifying it based on the former one. You also have the audacity of saying that it "does not give us the right " just because we are Marathi. So whom does it give a right? Don't give me the bull* about "Unity of India" and "Right of every Indian" and such silly Congress and BJP sponsored propoganda things. Truth is truth. Locals MUST have the singlemost right to decide who are their leaders AND who do they wish to stay and who should not. If it does not suit your political senses, then be it.

    I would request you to read the following article: http://www.esakal.com/esakal/02192008/National81C066EC91.htm

    And finally, the Congress/BJP stooge that you really are being additionally a Marathi as well, would qualify you for a Darwin award. Here is the definition of a Darwin award:
    In order to qualify for a Darwin Award, a person must remove himself from the gene pool via an "astounding misapplication of judgment."

    That is what people like you would bring to Marathi language and Marathi Culture, Sir. And you are not the first of this sort. We had Suryaji Pisals in history as well.

  17. Anonymous said...
     

    Well! Well! Well! That means Rahul Bajaj has to hire incompetent people just because they are locals. That means Bhate sir to whose points your agreed so very much.......has already pointed out why people has to opt for workers other than locals.
    Aamhi ithalech mhanun masti dakhavayachi ani kam dusryannahi karu dyayacha nahi hi man mani zali nahi ka?
    But you seem to be agressive anyways and then your support for MaNaSe and their current actions does not leave any doubt about that.
    Remember Godhra? This is just tit-for-tat.....Our beloved leader Raj Thakare should have thought about these consequences before starting all this.......
    Preferring local marathi to others is fine.......but even though they are incompetent they should get the jobs is wrong....
    IMHO Raj Thakare after leaving Shiv Sena did not ever make a splash anywhere and this was just an attempt to create terror and make feel his presence.....
    Someone has already said what was in the article you pointed out.......what if someone does the same thing to Marathi people working somewhere else........
    Mitra.......Peral tech ugavel.........Live and Let Live........

  18. Unknown said...
     

    १]सर्व महाराष्ट्रियन किंवा मराठी माणसांना मग ते महाराष्ट्रात किंवा भारतदेशात किंवा परदेशात कुठेहि शिक्षण,नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थायिक असले तरी आपल्या संस्कृतीचा व वारशाचा रास्त अभिमान असतोच जो सकाळच्या या मराठी ब्लोगवर नियमितपणे वाचणा-या [व थोड्या लिहिणा-यांची] संख्या पाहूनच सिद्ध होते.
    २]खाली दिलेल्या प्रसिद्ध म्हणीं सर्वानाच परिचित आहेत.
    अ]"United we stand,divided we fall",
    ब]"SURVIVAL OF THE FITTEST",
    क]"जशी करणी,तशी भरणी",

    जगाच्या कोठल्याहि कोप-यात रहाणा-याला उदरनिर्वाहासाठी कष्ट करूनच पोटाची खळगी भरावी लागते व असे तो सातत्याने व प्रामाणिकपणे करू शकेल तरच कालावधीनंतर तो "रोटी,कपडा आणि घर" यांची व्यवस्था करू शकतो!
    ३]नुकत्याच झालेल्या आंदोलनामुळे जरी बसेस व अन्य मालमत्तेचे थोडे नुकसान झाले असले व निष्कारण २ निरपराध व्यक्तींचे बळी गेले असले तरी त्यामुळे व हल्लीच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या व लेखांमुळे झोपी गेलेल्या कित्येक मराठी माणसांना त्यांच्या निष्क्रियतेमुळे किती परप्रांतीय त्यांचे काम हिरावून घेत आहेत त्याची जाणीव तरी आता झाली आहे.[आजमितीला मुंबईत फ़क्त १८ टक्के व पुण्यात फ़क्त ३८ टक्के मराठी आहेत!]
    ४]जसे जागतिकीकरणाच्या सपाट्यात टिकून रहाण्याकरता उद्योजक व उत्पादक यांना आपल्या मालाची गुणवत्ता वाढवावी लागली तशीच ब-याच मराठी माणसांना आपले कसब,आपले ज्ञान,आपली कष्ट करण्याची तयारी लवकरात लवकर खूप वाढविण्याची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली असेल तर तेपण आपल्याच शहरात/गावात/राज्यात परप्रांतीयाच्या पलायनामुळे निर्माण झालेल्या संधींचे सोने करू शकतील!
    ५]पुण्याच्याच कांही मोठ्या गृहरचना सोसायट्यात नेमलेले सर्व परप्रांतीय रखवालदार एक आठवड्यापूर्वी एका रात्रीत पळून गेले व त्यांची जागा घाईघाईत महाडहून पाचारण करून आणलेल्या मराठी लोकांनी घेतली!आता हे नवे जवान त्यांचे काम लवकर शिकून घेतील व व्यवस्थित करतील तर परप्रांतीयांना थारा मिळणारच नाही!
    6]The principle of Economics is of supply & demand!In M'tra or for that matter,elsewhere,citizens & customers have become quality conscious & demanding the BEST possible/available.
    ७]पूर्वापार चालत आलेल्या रुढी व रितीरिवाजांनुसार आम्ही स्थानिक म्हणून सर्व कामे आम्हालाच मिळावी ही मनोसरणी आता कालबाह्य झाली आहे व नुसती गुंडगिरी करून निभाव लागणार नाही!
    ८]MNS चे आंदोलन व येथल्या महाराष्ट्र सरकारचा मराठी लोकांच्या पायावरच घाव घालण्याचे नाटक तुर्त संपले असले तरी सामान्य मराठी माणसांनी आपले अस्तित्व टिकवण्यासाठी चांगल्या तर्हेने सर्व कामे करून अघोषित लढा सुरू करण्याचे वेळ आली आहे व त्यांना आधार देण्याचे उत्तरदायित्व सर्व मराठी लोकांच्यावर आहे!
    ९]बरीच राजकरणी मंडळी सध्याच्या काळात टिकून रहाण्यासाठी धूर्त व लबाड खेळी सतत खेळत असली तरी त्यांना अवास्तव भाव वा प्रसिद्धी न देता सामान्य माणसेपण आपापल्या परीने आपल्या मराठी लोकांना प्रोत्साहन व प्रशिक्षण देउ शकतात!
    १०]मी स्वत: महाराष्ट्राबाहेर कोलकत्त्यामध्ये व जहाजांवर ३० वर्षापेक्षा जास्त सेवा केल्यानंतर १९९९ साली कायमचा पुण्यात परतलो त्यानंतर कटाक्षाने सर्व व्यवहारात,घरातली व सोसायटीची सर्व कामे करून घेण्यासाठी चांगली पारख करून ठरविलेल्या फ़क्त मराठी व्यक्तींचाच निवड केली आहे व त्या आजहि अतिउत्तम सेवा देत आहेत!
    आपल्या माणसांतपण खूप गुण व प्रचंड क्षमता आहे तिला प्रवाहात आणण्याचे काम आपण गवगवा न करता शांतपणे करू शकतो!
    तर येथे व इतरत्र आपापसात भांडणे करणे योग्य नाही!
    जय महाराष्ट्र!

  19. Anonymous said...
     

    I would like to agree with points raisedy captsubh again. But will also like to add a few more things which are sort of overlooked by our system in general
    Firstly there are RULES that certain % of workforce in every corportation MUST be from local regions which are NEVER followed by anybody since there is NO CROSS checking.
    The additional no should be hired only if its not filled with locals. Now I have read news that certain factories were literally CLOSED since workforce from other states LEFT. That was surprising for a state with 25% of its 100 MILLION population still under poverty(14 from cities which also includes migrants so....)
    2. So one analysis is that that kinda discourages the migration of people within state itself which is sort of expected in a way. Esp from eastern Maharashtra where farmers are commiting suicides.
    3. And like Ghaisas also had written, there is a limit to which it could be tolerated. When you start looking around cities filled with slums or rather increasing in nos then its frustrating. I would agree that govt/system is not taking action to remove them in time and again system(govt + private developers) not able to rehabilitate them with proper "RENTAL"(for economy) houses
    3. Now thats related to blue collared jobs. Involvement of locals in advanced jobs needs to be increased like captsubh has already mentioned. But that again needs and really really almost begs for it, the proper educational investment funds from state govt. A large section of that part of system at PRIMARY level is really pathetic and urgently needs upgradation. I have come across one eg of Dr.XX who has been involved in schools project in konkan, how funds had to be arranged. But what makes me upset is that our govt is simply incapable to offer enough funds at ease for such fundamental needs of society. Then forget lifting workforce. When Kerala can do it, certain can we. Isn't it?
    KD

  20. Unknown said...
     

    We look at the present & dream for the future.
    1]Undoubtedly,there is a great nuisance value & erosion of our earlier quality of life after the ingress of lakhs of [UP/Bihari in particular] outsiders into Mumbai & Pune in particular & rest of M'tra in general.The builders & contractors may be using their services as cheap labour as they can be easily EXPLOITED & manipulated,but once they settle down & gather moss,under provocation,the language & behaviour of few had often become aggressive/arrogant!
    And contrary to general impression,many of them were INCOMPETENT,USELESS,GREEDY & DEVOID OF SCRUPLES as personally observed in recent years,when they had to be thrown out due to shoddy jobs & dishonesty!
    2]As re: fear expressed by few re:risks faced by Maharashtrians in other states,this is generally not true at all due to the quiet,docile & accommodating nature of marathi manus.
    3]We have lakhs of South Indians,Marwaris,Gujaratis,Bengalis,Punjabis in M'tra, who have gelled/mixed well with us & there has been no nuisance.
    4]See how & why Assamese not just ejected many Biharis recently,but ruthlessly resorted to KILLING many of them,when they started taking away their jobs!
    How do you think South Indians will react, if lakhs of UP/Bihari folks encroach into their jobs in say Chennai/TN?
    5]It is only due to the weak nature of most of M'tra's ruling politicians, who are now literally begging of them to stay back or return!Can't they be happy that unemployed locals will get more opportunities & utilise their services! Why can't they train/empower them as required?
    या पुढा-यांच्या लाचारीचा कळस होत आहे! थोडे परप्रांतीय परत गेले म्हणून किती रडणार? लाखोंच्या राज्यात इथले बेकार लोक जिवंत आहेत ना?
    कित्येक वर्षांपासून मी स्वतः कटाक्षाने सर्व मराठी लोकांकडून स्वतःची व सोसायटीची सर्व कामे करून घेतो व त्यांचे कसब व प्रामाणिकपणा वाखाणण्यासारखे आहे!
    6]Few South Indian judges of the supreme court found it expedient to castigate/chastise MNS & it's leader about his speeches,but it would be interesting to see what they would have said, if some Tamil Nadu leader had said same, while defending rights of Tamilians.
    7]Time to stop emulating the ruling leaders with double standards,who are shedding crocodile tears!
    8]We belong here by right & M'tra belongs first to MAHARASHTRIANS ONLY,regardless of the coward stool pigeons of New Delhi ruling the state mouthing words put into their mouths.Anyone else,who wishes to make a living here is welcome,provided he is respectful towards locals,respects our culture & tries to learn our language in stead of paying lip service to outside leaders!
    Enough of this crap that just because,for a change,few Maharashtrians have belatedly become aware of need of the hour & have become aggressive & demanding their birthrights,the sovereignty of India is at stake!
    9]Time that the Marathi media [including newspapers] stops crying hoarse about the outsiders leaving!
    They left of their own accord & show some soft corner for the Marathi manus,who alone is your reader/customer!
    Subhash Bhate

  21. Anonymous said...
     

    i am having a industry at chakan, now i want 20 welders 5 fitters and machine operators who are skilled.

    year end is aproching we have to complete orders in the same rate contract.

    i want to ask , now ,
    was there any

    skilled

    " marathi manus" who is unemployed? when mr raj thakare started his programme.

  22. Sarang Topare said...
     

    namskar
    aaplya deshat sarw nagrik ek aaho sarv bhartiya ektra rahun swechhene nandu ase udgar kititari mahpushanni bharat desh ingrajanchya gulamgirit astanna bolale jayche pan bharat desh ingrajanchya gulamgiritun mukt zalyawar saman nagri kayada n lawta jatiy bhed nirman kelya gele tyamule jatiy dane hou lagle . tasech bhashawar prant rachna zalyamule sudhha bhartiy janata vikhurlyageli ti rajya watnipramane vibhakt hot geli . diwsen diwas wadhatya loksankhyewar niyantran n thewta n aalyane loksankhya khupch aniyantrit pane wadhali .jasti loksankhya asalele rajya kami vikasit hou lagle . mhanun jasti loksankhya aslelya prantatil lok viksit rajyankade rojagarasathi jau lagle yat kahi lok rojagar kiwa kshikshanachya nawakhali tawalakya v andhikrut vyawsay karu lagle .itar lokanna tras dene he tyanchyasathi nityachech zale . jyamule sthanik lokanna yacha tras hou lagla v ya trasacha asa pratikar hone sahajikch aahe

    Sarang R. Topare
    sarangtopare@yahoo.com

  23. Anonymous said...
     

    राज ठाकरे - एक धगधगते, बंडखोर व्यक्तिमत्व. पण त्याच्या बंडखोरीला एक वेगळाच सुगन्ध आहे. त्यामधे इतरान्सारखा स्वार्थ इन्चभरही दिसत नाही. अन्याय आणि फ़क्त अन्यायामुळेच शिवसेनेतून बाहेर पडलेल्या या मराठी युवकास मराठी माणसासाठी खरेच काहीतरी मनापासून करण्याची धडपड, उर्मी आहे.
    समर्थकान्च्या "आगे बढो, हम तुम्हारे साथ है", या सादेला राजने ओ दिलेली आहे आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष पक्षाची विजयी घौडदौड सुरूही झालेली आहे.
    राजच्या स्वप्नातला महाराष्ट्र सर्वसामान्यान्च्या स्वप्नातल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळा नक्कीच नसणार, याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणूनच मित्रान्नो, महाराष्ट्राच्या नवनिर्माण प्रक्रियेचे उगमस्थान, आशास्थान, श्रध्दास्थान, स्फुर्तीस्थान असलेल्या या अस्सल मराठी युवा नेत्याला आपण खारीच्या वाट्याने का होईना - मदत करू शकतो, नाहीच जमले तर पाठीबा तरी नक्कीच देऊ शकतो.

    तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर
    तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,
    पण न्याय हा झालाच पाहिजे.

    एक अस व्यक्तिमत्व कि ज्याची ओळख करुन देण्याची गरज नाहि. अख्खे महाराष्ट्र त्यांना राज साहेब या नावानी ओळखतो.
    एकटा माणुस, एक ज्वलंत विचार मनाशी, अंगार मुखाशी घेऊन एक संघटन बनवतो
    एकट्या माणसाच्या आवाजाने उभा पेटलेला महाराष्ट्र शांत होऊ शकतो तर शांत महाराष्ट्र पेटु शकतो
    एक माणुस पुर्ण शिवाजी पार्क"शिवतिर्थ" खचाखच भरवुच कसे शकतो, तेहि अनेक वर्षे सलग हे अजुन न सुटलेले कोडेच. म्हणुनच
    अश्या व्यक्तिमत्वास माझे प्रणाम, त्यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र घडवायचा प्रयत्न करुया.
    जय महाराष्ट्र
    ता.क. : शिवाजी पार्कवर १९ मार्च रोजी पार पडलेल्या
    पहिल्या वहिल्या जाहीर मेळाव्याला जमलेली विक्रमी गर्दी पाहून असे नक्कीच वाटते की
    मी महाराष्ट्र मधे राहतो
    तुम्ही महाराष्ट्र सरकार ला इतकेच सांगा की तुम्ही मराठी मानसा बरोबर आहे की उत्तर
    भरतिया बरोबर आहे मराठी मनासचा जर कोणी विचार केला आसेल तर त्यों फ़क्त राज
    ठाकरे यांनी सगाल्या महाराष्ट्र मधून पाठीन्म्बा मिलत आहे आणि सगळे मराठी मानसे
    राज ठाकरे बरोबर आहे महाराष्ट्र मधे अजुन कोणी मराठी नेता नाही आहे सगळे मराठी
    नेते आहे आत्ता गप्प का बसले आहे बाकीचे नेते फकत इलेक्शन आहेल की भेटायला
    येतात आता का नही येत मराठी मनसा बरोबर याचा अर्थ आसा होतो की सगळे मराठी
    नेते ही फकत वोट करता मराठी मंसाचा वापर करते आता महाराष्ट्र ला कोणी युवा नेता
    पाहिजे आणि ते आहे फ़क्त राज ठाकरे २००९ येणार आहे त्या मधे महाराष्ट्र नवनिर्माण
    सेने चे आमदार निवडून येतील आणि आगामी मुख्यमंत्री राज ठाकरे हेच असतील अशी
    अपेक्षा मी वेक्त करतो
    उत्तर भारतीयांविरूद्ध मनसेने पुकारलेलं आंदोलन काहीसं थंडावलं असं वाटत
    असतानाचं राजकीय वादळ मात्र शमलेलं नाही. काल लालू प्रसाद यांनी
    छटपूजेविषयी पुनरूच्चार केला तर आज मनसेला टार्गेट केलं आहे. लालू
    प्रसाद यादव म्हणतात की छट पूजा मुम्बई मधे करणार याचा अर्थ आसा
    होतो की लालू ला महाराष्ट्र हा बिहार करायचा आहे पन मराठी माणूस असे
    कदापि होऊ देणार नाही हे लालुन्नी लक्षात ठेवावे महाराष्ट्र मधे फ़क्त महाराष्ट्र
    दिवस साजरा होणार दूसरा कोनता ही नाही हे लालू ने लक्षात घ्यावे लालू
    प्रसाद यादव मधे जर हिम्मत असेल तर त्यानी छट पूजा जम्मू काश्मीर
    जाऊंन करावी लालू ना आताच का आठवण आली छट पूजे ची महाराष्ट्र मधे
    करायला या मागे फ़क्त राजकरण आहे दूसरे कही नाही लालू ना मुम्बई मधे
    बिहारी लोग आनायेचे आहे आणि सगाला महाराष्ट्र बिहार करायेचा आहे हे
    मराठी मानुस होऊ देणार नाही हे लालू ने लक्षात ठेवावे
    महाराष्ट्र मधले मराठी ४८ खासदार आता गप्प का बसले आहे राज ठाकरे यांच्या विरूधात लोकसभेत रान उठवले जात असताना महाराष्ट्रातील मराठी खासदार मात्र मौन बाल्गुन होते बिहार मधील सगळे खासदार एक झाले आणि महाराष्ट्र बद्दल अपशकुन बोलू लागले महाराष्ट्र मधले ४८ खासदार आहे यांचा काय फायदा आहे महाराष्ट्र साठी महाराष्ट्र मधले खासदार फ़क्त स्वताहाच्या पक्ष्या बद्दल विचार करतात त्यांना मराठी माणसाची काहीच किम्मत नही टी किम्मत फ़क्त राज ठाकरे यानाच आहे
    मनसे'च्या दूसरा वर्धापनदिनाला सरकारने परवानगी दिली नाही कारन महाराष्ट्र मधले सगळे नेते राज ठाकरे याना घाबरले आहे कारन सगाल्या महाराष्ट्र मधून राज याना पथीम्बा मिलत आहे आणि महाराष्ट्र मधला मराठी मानूंस राज ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे आणि उभा राहणार वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो
    आपल्या महाराष्ट्र मधला एक मराठी तरुण (अनंत लघे) जय हिंद जय महाराष्ट्र

  24. Sarang Topare said...
     

    * येथे अहिंसा चालत नाही *
    प्रिय भारतीय नाग्रिकंनो सावधान !
    नेहमीच होनारया आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांना तोंड देऊन भारतीय प्रशाशानाला सवय झालेली आहे . पण यामधे दुखावला जातो तो एक भारतीय नागरिक मग तो कुठल्याही जतिपंथाचा असो की कुठल्याही प्रांताचा सर्वच दुखावले जातात . शाषण दरबारी फक्त पैसे देऊन जखमींना किवा मृतान्ना सांत्वन दिले जाते .पण आताक्वाध्यांविरुध्धा कठोर पाउल उचालतान्ना कधीच दिसत नाही . उलट स्वताला गांधीवादी म्हनून घेउन अहिंसेच्या शपथा घेतल्या जातात . अहिंसेने खरच आपण आतंक वाध्यांशी लधु शकतो का ?
    या आताक्वाध्यान्ना वाठानिवर आनंया साठी आज देशाला खरी गरज आहे ती विस सावरकर , चंद्रशेखर आजाद , सुभाषचंद्र बोस , भगत सिंग वाद्यांची . म्हणजेच आताक्वाद्यांचे स्वागत गंधिगिरिने गुलाबाचे फुल देऊन नाही तर बंदुकीच्या गोलिने द्यावे लागेल .
    सारंग टोपरे
    नागपुर

  25. Sarang Topare said...
     

    * येथे अहिंसा चालत नाही *
    प्रिय भारतीय नाग्रिकंनो सावधान !
    नेहमीच होनारया आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यांना तोंड देऊन भारतीय प्रशाशानाला सवय झालेली आहे . पण यामधे दुखावला जातो तो एक भारतीय नागरिक मग तो कुठल्याही जतिपंथाचा असो की कुठल्याही प्रांताचा सर्वच दुखावले जातात . शाषण दरबारी फक्त पैसे देऊन जखमींना किवा मृतान्ना सांत्वन दिले जाते .पण आताक्वाध्यांविरुध्धा कठोर पाउल उचालतान्ना कधीच दिसत नाही . उलट स्वताला गांधीवादी म्हनून घेउन अहिंसेच्या शपथा घेतल्या जातात . अहिंसेने खरच आपण आतंक वाध्यांशी लधु शकतो का ?
    या आताक्वाध्यान्ना वाठानिवर आनंया साठी आज देशाला खरी गरज आहे ती विस सावरकर , चंद्रशेखर आजाद , सुभाषचंद्र बोस , भगत सिंग वाद्यांची . म्हणजेच आताक्वाद्यांचे स्वागत गंधिगिरिने गुलाबाचे फुल देऊन नाही तर बंदुकीच्या गोलिने द्यावे लागेल .
    सारंग टोपरे sarang topare
    नागपुर
    sarangtopare@gmail.com
    sarangtopare@yahoo.com

Post a Comment