व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सिलिंडरची पुन्हा टंचाई

उपनगरांत रांगाः थंडीने वाढती मागणी; परंतु आयातीत घट
घरगुती वापरातील गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने पुण्यातील वितरकांच्या दुकानांपुढे ग्राहकांच्या पुन्हा लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कडाक्‍याच्या थंडीमुळे वाढलेली मागणी आणि तेल कंपन्यांनी परदेशातून गॅसआयातीत केलेली कपात, ही या टंचाईमागची प्रमुख कारणे सांगण्यात येत आहेत.
गेल्या महिन्यापासूनच गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात हळूहळू व्यत्यय येत होता; पण जानेवारीत त्यात वाढ झाली. आणि गेल्या आठवड्यापासून तर या टंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे अनेक दुकानांतून "सिलिंडर शिल्लक नाहीत. गाडी कधी येईल ते सांगता येत नाही. रिकामे सिलिंडर आणू नयेत,' अशा सूचनांचे फलक लागले आहेत. काहींनी थेट तेल कंपन्यांच्याच विभागीय कार्यालयांचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक लिहून तक्रार कुठे करावी, याबाबत मार्गदर्शन केले आहे. असे असले तरी वितरक आणि ग्राहकांमध्ये वाद सुरूच असल्याचेच चित्र आज शहरात फेरफटका मारला असता दिसून आले. विशेषतः कात्रज, धनकवडी, हडपसर, येरवडा, धायरी, वडगाव शेरी अशा उपनगरी परिसरात लांबच लांब रांगा आणि वादावादीचे चित्र प्रकर्षाने बघायला मिळाले.
या संदर्भात तेल कंपन्या, वितरण अधिकारी, गॅस वितरक आणि त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता, टंचाईमागची वेगवेगळी कारणे समजली.
अनुदानावरून वाद
तेल कंपन्या आणि सरकार यांच्यात गॅसला मिळणाऱ्या अनुदानावरून वाद सुरू आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव प्रतिबॅरल तब्बल शंभर डॉलरने कडाडला आहे. अनुदानामुळे तेल कंपन्यांचे सिलिंडरमागे 210 रुपयांचे नुकसान होते आहे. वितरकांच्या मते "ओएनजीसी', "एस्सार' यांसारख्या तेल कंपन्या परदेशातून मोठ्या प्रमाणावर (बल्क) गॅस खरेदी करीत होते. त्यांनी अचानक ही मागणी कमी केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यात सुमारे 35 टक्के कपात झाली आहे. सध्या सर्वत्र कडाक्‍याची थंडी आहे. त्यामुळे पाणी गरम करण्यासाठी विजेच्या गिझरऐवजी (वीज परवडत नसल्याने) गॅसच्या गिझरचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळेही सिलिंडरची मागणी वाढली आहे.

6 comments:

  1. Anonymous said...
     

    A good idea would be to use the enormous amount of gas generated by all the motherfucker congress minsters, prime minister, congress chief and congress chamchas. Another valid suggestion is to put these assholes in gas chambers and burn them to generate enough coal to provide for rest of the country.

  2. Anonymous said...
     

    जेव्हापासून कोंग्रेसचे राज्य देशात व महाराष्ट्रात पुन्हा आले तेव्हापासून सर्व दिशेने अधोगती चालू झाली त्याचाच ही टंचाई हा एक परिणाम.
    पुण्यात वाहतुकनियोजनाला असलेले फ़क्त ५०० पोलिस फ़ार कमी म्हणून कायमची रड,पण कोंग्रेसचा राजपुत्र पुण्याजवळच्या मावळला त्याच्या ५ मित्रांबरोबर "पराग्लाइडिंग" शिकायला ३ दिवस राहिला तर त्याच्या सुरक्षेच्या बंदोबस्तासाठी २५० पोलिस दिवसरात्र तैनात केलेले!
    सकाळसुद्धा त्याच्या विक्रमाची दखल घेत लगेच त्याचे फ़ोटो व बातम्या छापतो!
    आपल्याकडे सिलिंडरची व इतर हजार गोष्टींची कमतरता आणखी भासतच रहाणार कारण कोंग्रेसच्या मंत्र्यांकडे त्यांची कधीच ददात नसणार व तेसुद्धा जनतेच्या पैशाने फ़ुकट!

  3. Anonymous said...
     

    If he was so much near to ground zero, why wasn't he eliminated when there was opportunity? Sad.

  4. Unknown said...
     

    1]It is a bullshit that due to spiralling crude prices,there is need to increase petroleum product prices.See in neighbouring countries where petrol & diesel prices are so low compared to India.
    2]In India,the govt does not wish to reduce the very heavy taxes,octroi etc on these & makes the common man pay for the extraordinary prices of not just petrol/diesel,but all commodities including food,whose prices go up due to heavy transport costs.
    3]UPA chairperson Sonia uses the petrol card purely for political purposes.
    At her [publicly unknown]behest,first, Murli Deora suggests a hefty increase,which she publicly denounces citing travails of common man & keeps the matter hanging in the balance for days on end & then condescends to a lesser increase,when Murli Deora gives her the full credit & hails her concern for the common man!

  5. Anonymous said...
     

    Some people are responsible for gas cylinder shortage. Hoteliers, industrialist and LPG gas driven car owners are using gas illegaly. We people should register complaints to police station to help ourself. We citizen of Pune should become active to solve our problem. Jay Maharashtra.
    Sunil Yadav

  6. Unknown said...
     

    hotel malak he gas tanchaila adhik karanibhut ahet. karan te hotel madhe gharagutti waparache sylendar wapartat.tyamule suddha sylendar tanchai nirman hote.

Post a Comment