व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

ही गाडी हलविणार कोण ?कालपासून ही अपघात झालेली गाडी कर्वे रस्त्यावर आहे. उभी लावल्यामुळे वाहनांच्या कोंडीत भर घालते आहे. आधीच या रस्त्याचे काम "3 वर्षे' सुरू आहे. त्यात अशा काही गोष्टींची भर पडली, की नळस्टॉपच्या सिग्नलला लागलेली रांग एस.एन.डी.टी. पर्यंत वाढते; पण फिकीर कोणाला? अशी कोंडी झाली, की इतर वाहन चालक आपली गाडी जमेल तशी आणि जमेल तेथून दामटतात. मग त्यांना फुटपाथचा अडसर नसतो, की बसचा!

6 comments:

 1. captsubh said...
   

  Abroad,any disabled vehicle blocking even side of any important road,if not removed by the owner immediately,gets towed away by the police within just few minutes & the towing cost apart from fine,if any,is recovered from the owner before allowing him to take it to a garage.
  Unfortunately,the local scenario sees neither the owner or if he is injured,by his kith & kin nor the police being in any kind of hurry to remove the hindrance thus starting the obstacle race,which is still mostly conquered in ingenuous ways firstly by 2 wheelers & secondly by their big brothers.Blood pressures may rise,some may release it through choicest expletives,but the "show must go on".Hats off to Punekars & hello to the missing policemen busy at other intersections collecting their pocket money(I was an unintended witness to this just 2 days ago)!!!!!!!!
  Subhash Bhate

 2. साधूबाबा said...
   

  काय राव भाटे साहेव तुम्ही Abroad चे बोलून राहिले. ह्ये India हाय आन त्यात ह्ये पुने हाय...! आमचे वाहतूक पोलिस पर्यावरणाबाबत सजग आहेत. एक कागद बनविण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात, त्यामुळे नियम तोडणाऱ्याला कागदाची पावती फाडून दंड करणे ते गुन्हाच समजतात. आपली थोडी चिरी मिरी मिळाली की झाले. गाडी Tow करायच्या भानगडीत आम्ही नाय पडत..!

 3. captsubh said...
   

  श्री.साधुबाबा,
  आपल्या लाडक्या पुण्याच्या वाहतुकीला व नागरिकांना आपल्या आशिर्वादांची व शुभेच्छेची अतिशय गरज आहे व तो पुरा ठरला नाही तर वाहतुक पोलिसखात्याला वर्मी लागतील अशा आपल्या शापांची गरज आहे.
  आपले पुढारी आपल्या सगळ्यांच्या पैशाने परदेशवार-या करून तेथील शिस्त,रस्ते वगैरेची नियमितपणे पाहणी करतातच म्हणूनच परदेशातले उदाहरण दिले होते!पण ते त्यांच्या वर्मी लागत नाही व आपल्यासारख्यांना विनाकारण लागले याबद्दल क्षमस्व!
  सुभाष भाटे

 4. sagar said...
   

  apaghat zala ki vahan halavine hi policanchi jababdari ahe. Mug tyasathi lagnare paise tyani gadichya malakakadun vasool karavet va mug gadi tyabyat dyavi.
  kahi bheeshan apaghat asatil ani chalak dagavala asel tar to apavad samajava.

 5. asawari said...
   

  Ya, i agree to Policmen ignoring all the problems pertaining to traffic.

  The best example is a white car ( in Mayur Col no is MH12 744), just opp old hotel oyster. the car is being parked there for past 4 years . ( yes literally for 4 years, i am not exaggerating). the car is not touched also. Someone from our area had complained for the same in sakal, but there was no effect for this complaint. The car is occupying lot of space near the footpath.

  Its irritating to see that car parked there for 4 yrs. Can someone take IMMEDIATE action on this ????

  asawari

 6. asawari said...
   

  anonymous car

Post a Comment