व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

कसाबचा जबाब

२६ नोव्हेंबर हा दिवस देशातला विशेषत: महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती विसरू शकणार नाही. काही मूठभर अतिरेक्‍यांनी या दिवशी मुंबईवर चाल करून अवघ्या देशवासियांना वेठिस धरलं. सीएसटी, हॉटेल ताज, ओबेरॉय आणि त्यापाठोपाठ नरीमन हाऊसलाही हल्ल्याचं लक्ष्य केलं. भारतीय नागरिकांबरोबर काही परदेशी नागरिकांना ओलिस ठेवून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. ७० तासांच्या कारवाईदरम्यान केवळ एका अतिरेक्‍याला पकडणं शक्‍य झालं. मोहम्मद अजमल कसाब हा तो अतिरेकी. त्यानं गुरुवारी पोलिसांना कबुलीजबाब दिला. आपण तो ई- सकाळवर वाचलाच असेल. हा सर्व कबुलीजबाब वाचल्यानंतर तुमच्या मनात स्पंदनं उत्पन्न झाले असतील. भावनांचा कल्लोळ निर्माण झाला असेल. एवढ्या कबुलीजबाबनंतर पोलिसांनी आणि भारताने कोणतही कारवाई करावी, असे वाटते? पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर नक्की लिहा...

5 comments:

 1. Anonymous said...
   

  In the 5000 year history of this nation, we never have done any attacks by ourselves on a neighboring country.

  We only had one ruler with that spark. Raje Shivajee ! He boldly went on offensive to raise flag of Hindavee Swarajya.

  India needs either such a leadership, else bloggers like us will condemn Pakistan and it would be unheard by world community.

  But at least the readers would feel, how Pakistanis are notorious. They say something and do something else, to stab us in back. One Musharaff gone, millions will replace him. Someday, India has to kill all Musharrafs and send a strong message to all Muslim Terrorists, that enough is enough. We cant tolerate you.

  - SA

 2. Anonymous said...
   

  the thing that amazes me is India is not taking any strong position. It is good that USA is involved and they have very strong position in this. I dont think Pakistan would have taken any step forward to stop terrorism

 3. Anonymous said...
   

  the thing that amazes me is India is not taking any strong position. It is good that USA is involved and they have very strong position in this. I dont think Pakistan would have taken any step forward to stop terrorism if USA was not involved

 4. captsubh said...
   

  Had it not been for the pressure by USA on Pakistan,our weak country with its soft policy on terrorism would have looked even a bigger fool in the eyes of the world.Our leaders are taking solace in this fact & talking as if they are strong!

  Out of 10,the only terrorist caught alive with confession of his dastardly crime is still being given soft treatment so as not to offend Pakistan + one race in India!

  The terrorist Afzal sentenced to death ages ago will live for ever because this silly & stupid govenment still does not have the guts to hang him quickly even after the ruthless attacks on Mumbai & thereby the nation.

  Newspapers & channels continue their obsession with the Gandhi family and print full page ads of the central govt showing the photos of the PM & congress president at a tremendous cost to the nation, though the money belongs to the janata.

  India will never learn any lessons even from Israel as we are ruled by scared cowards!That is why this exercise in futility about how to treat this scoundrel! Real shame indeed!

 5. Anonymous said...
   

  कसाब या पाकिस्तानी अतिरेक्याबद्दल जनतेत आसलेला राग, किंवा न्यायालयात सादर केलेले हजारो पानांचे आरोपत्र यावरून या अतिरेक्याला लवकरच फाशीची शिक्षा होइल अशी सर्वसामान्य जनतेला आशा असणे स्वाभाविकच आहे. पण आपली न्यायदानाची पद्दत, अंतिम निर्णय होण्यास लागणारा कालावधी, व न्यायालयात अपराध शाबित होण्याचे अत्यल्प प्रमाण वगैरे बाबी विचारात धेता मला अशी खात्री आहे खालच्या कोर्टात निकाल लागण्यास किमान पाच वर्षे लागतील व कदाचित त्यात त्याला 5-6 वर्षाची शिक्षा होईल. तो जामिनावर ताबडताब सुटेल. अमरसिंगच्या समाजवादी पक्षातर्फे त्याला लोकसभेची उमेदवारी मिळेल व तो प्रचंड बहुमताने निवडून येइल. जर समाजवादी पक्ष सत्तेत आला तर कमाबला गृहमंत्रीपद दिले जाईल. त्याच्यावरील खटल्याचा अंतीम निर्णय लागण्यास वीस-पंचवीस वर्षे लागतील व सबळ पुराव्याअभावी बहुतेक तो निर्दोष सुटेल. त्याच्या जीवनावर सिनेमाही निघेल व त्यात निर्मात्याला प्रचंड पैसा मिळेल़. जय भारत
  मोहन दड्डीकर,
  पुणे

Post a Comment