व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

सुसंस्कृत समाजातही "अग्निपरीक्षे'चा विळखा

शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात चोरीच्या आरोपावरून चार महिलांना द्याव्या लागलेल्या "अग्निपरीक्षे'च्या घटनेमुळे आजच्या संगणक युगातील सुसंस्कृत समाजात अद्यापही अज्ञान आणि अंधःश्रद्धा आणि विकृती घर करून असल्याचा प्रत्यय आला.

मंगळसूत्र चोरले नाही हे सिद्ध करण्यासाठी विमाननगर येथील देवकर वस्तीत ता. २३ नोव्हेंबर रोजी चार महिलांना "अग्निपरीक्षा' द्यावी लागली आहे. या चौघींना कढईतील गरम तेलात हात घालण्यास भाग पाडणाऱ्या सासू-सुनेला विमानतळ पोलिसांनी अटक केली.

शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या पुण्यनगरीत अशी घृणास्पद घटना व्हावी, याशिवाय दुसरं दुर्देव ते कोणतं...!

आपल्याला या घटनेबद्दल काय वाटते?....

13 comments:

  1. Anonymous said...
     

    what can i say, it brings tears in my eyes to see how peer presure goes to prove one;s truthfulness. do our nation motto says "satyam eva jayate" but do has to gothis way??

  2. HAREKRISHNAJI said...
     

    पुण्यामधे अग्नीपरीक्षा म्हणुन चार महिलांना उकळत्या तेलात हात घालायला लावणाऱ्या अमानुष घटने बद्द्ल वाचुन चीड आली. अजुनही मानसीकता बदलत नाहीय ? त्या चार महिलांना उकळत्या तेलात हात घालायला लावण्याचे गुन्हेगारांना साहस होतेच कसे. आणि त्या बायका पण येवढ्या मुर्ख कश्या ? आधीच त्यांना पोलीसांची मदत घेता आली नाही ?

    या अंधश्रद्धेविरोधी गेले कित्येक वर्षे श्री.नरेंद्र दाभोळकर आणि अंधश्रद्धा समिती कार्य करीत आहेत पण त्यांना गंभीरपणे घेण्यास कोणीच तयार नाही, अगदी राज्य सरकार देखील, अन्यथा या अंधश्रद्धेविरोधी कायदा असाच पास करुन घेण्यासाठी रेंगाळत ठेवला गेला नसता.

    या समितीने काढलेल्या पुस्तकामधे हाच प्रसंग दिला आहे.

    गरम उकळत्या तेलात तिने हात घातला पण तिचा हात भाजला नाही, कारण त्या बाईने उकळण्याआधी तेलात भरपुर लिंबाचा रस मिसळला होता व ते तेल गरम करायला ठेवले. उकळल्यावर गरम तेलात तिने हात घातला,

    जे उकळल्यासारखे वाटत होते तो होता लिंबाचा रस ज्याचा तापमानबिंदु कमी आहे.
    आरोपींना कायद्याने शिक्षा होईल (?) पण जो घाव त्या चार बायकांच्या मनावर झाला आहे त्याचे काय ?

  3. Anonymous said...
     

    Je zhale te tar lajjaspad aahech. tya toon dhada ghevoon sarvat pahilyanda samajat andhashraddha wadhavnarya t.v. serials band karaylya havyat. Karan ashach serails cha prabhav padoon asha ghatana wadhtat. TRP chya nadat channels bhal-bhaltya goshti karat aahet aani baghnarehi baghat aahet. ya var ankush asaylach hava!

  4. Anonymous said...
     

    Seetechya agnipraveshacha amache dharmagrantha kautukane ani bhabadepanane kautuk karatat. Yach Seetela Ramane tyag karun ayati uttam prakare wadhavaleli mule milalyavar swikarache tharavale teva teela dharatimatechya potashivay dusara ashray navata. Eka dhobyachya sanshayakhatar Ramane eka garbharin nagarikeche ani patniche adhikar dhabyavar basavale va vanat sodun dile.

    Asha divya paranparetalya andha shradhalu, nirakshar, ani jyana aple hakkach mahit nahit asha striyankadun anakhi kashachi apeksha karayachi? Yala shikshan, prabodhana, ani nirbhayata banavanare balakaduch abalvrudhhanna dyala pahije. Mana durbal zale ki manus sarasar vichar visarato. Nazi Germaniteel Jews ani Gypsies yanna guranpramane pakadun railywaymadhe kombun death camps madhe asech bharanyat ale nhavate ka? Muthbhar Engrajani apalya vishal deshavar apalyach lokankadun gulamgiri gajavali navati ka?

    Ahe, yala ek upay ahe. Pratyek societymadhe, zopadpattyanmadhe, colonymadhe nirbhay va vishwasu leaders tayar kele pahijet. Balchamunna kuthe gadbad hot asel tar tabadtob pudharyanna (not religious ones, social workers) khabar dyayala shikavale pahije. Dogha tighanni milun polisat, shalechya headmasterkade jayala shikavale pahije. Cell phonevar bhashan va photo tipayala sangitale pahije. Vartamanpatrala kinva vahinilas kase kalavayache te santitale pahije. Asha ghatannvar mag ala basel. Hi goshta ek don varshat nahi, eka pidhit sadhya karayachi ahe.

    Sanshayakhatarr hat jalanyacha "shejardharma" dakhavnaryannavar samajane varshbhar bahishkar takala pahije. Jar polalelya mahilanni khshama keli tar, koli kutumbane yeun malampani karave, vaidyakiya kharcha karava, lost wages dyavet, mulanna prem dhakhavun kutumbala psychological counseling dyave. Yasathi bankene tyanna karja dyave. He nahi jamale tar Koli kutumbane valit janyas tayar vhave.

    San Jose, California, USA madhi sashru bhagini

  5. Anonymous said...
     

    Those four ladies should have been firm to the opionion that police complaint should have been lodged. The whole basti people should oppose for such circumstances. Those who have provoked for such incidence should be punished severly so that in future none will try to attempt such horrible things.

  6. Anonymous said...
     

    Tya amanush manasanha SHIKSHA hi zalich pahije.. mhanje tyachi dahashat iter manasaa ghetil.. nahi tar he aasech chalu rahil
    AAPLE SARKAR KAHI KARU SHAKAT NAHI.. KARAN TYANCHECH POT BHARAT NAHIYE...
    SHUBHAM BHAVATU...

  7. Unknown said...
     

    shocking news!! Are we really in the 21st century?
    Still I am thinking why those four women at all accepted to put their hands in boiling oil?
    Nobody opposed?no one was there to help?
    In what kind of society we are living?
    Pallavi

  8. Anonymous said...
     

    The victims were idiots ! They have brought it on themselves ! Why blame anybody else ? If you see fools around, you would like to be a topper amongst them. What do politicians do after all. They make you all fools. So dont blame the culprits only, blame the idiots who brought it on themselves !

  9. Anonymous said...
     

    फक्त लिहिता वाचता आले म्हणजे माणूस सुशिक्षित झाला असे समजणे हेच चूक आहे. तिहिण्या-वाचण्याने बुद्धीनिष्ट विचार करण्याची क्षमता निर्माण होणे हे सर्वात महत्वाचे आहे. पण सद्ध्याच्या शिक्षणपद्दतीमुळे हे साद्ध्य होत नाही व तथाकथित सुशिक्षित माणूस देखिल अंधश्रद्धेला व परंपरेने अंगीकारलेल्या विचारसरणीला विरोध करू शकत नाही.
    मोहन दड्डीकर
    पुणे

  10. Anonymous said...
     

    अरे अरे आणखी किती दिवस अशा घटना घडणार आणि त्याच्या बातम्या वाचव्या लागणार. एकीकडे आपल्या समाजात झगमगाcटी विकास होत असताना दुसरीकडे आपण किती काळोखात आहोत, हे दाखविणाऱया या घटना घडत आहेत.
    अशा घटना वाचून क्षणभर सवार्ंनाच वाईट वाटते. त्यावर प्रतिक्रिया दिल्या जातात. पण त्या थांबविण्यासाठी प्र?त्न कोणी करायचे? सत्तेच्या खेळात दंग झालेले राजकारणी, पैशाच्या मस्तीत लोळणारे उच्च वगीर्य, प्रसिद्धीच्या मागे लागलेले कथित समाजसेवक सगळे या देशात असताना जगण्यामरण्याची लढाई जिंकणाऱया आणि माणून म्हणून काहीही अथर् नसणारे जीवन जगणाऱया या लोकांकडे लक्ष कोण देणार? सकाळने यासाठी सुरू केलेले प्रयत्न निश्चित काैतुकास्तप आहेत. कारण त्यामुळे या विषयावर किमान चचार् तरी होत आहे.

  11. Anonymous said...
     

    this is not an "andh-shraddha" but the rich mentality against poor ...based on caste/religion....dont know where will the hinduism takes to the people of india...

    andha-shraddha=hinduism.

  12. Anonymous said...
     

    आरे कधी सुधारणार रे,
    या आरोपी बायकांना त्या चान्द्र यानातुन चंद्रावर सोडून दिले पाहिजे

  13. Anonymous said...
     

    आधी पुणे प्रतिबिंब वर मराठी प्रतिक्रिया द्यावयाची सोय केली पाहिजे.जमेल का हे प्रतापराव?

Post a Comment