देशाला भेडसावणार "ई वेस्ट'ची समस्या
डॉ. अजय ओझा : कचऱ्यातील मूलद्रव्ये मानवी आरोग्यास धोकादायक
देशातील 20 लाख संगणक आता कचऱ्यात फेकण्यायोग्य झाले आहेत. तसेच 70 लाख मोबाईल दूरध्वनी संच "आउटडेटेड' बनले आहेत. या अवाढव्य कचऱ्याचे अर्थातच "ई वेस्ट'चे करायचे काय, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
डॉ. अजय ओझा म्हणाले, ""देशभरात प्रचंड प्रमाणात ई-कचरा निर्माण होत आहे. त्यातील कॉपर व अन्य मूलद्रव्ये काढण्याची प्रक्रिया कठीण आहे, तसेच त्यातील पारा आणि कॅडमियम यापासून मानवी आरोग्यास धोका आहे. पुणे महापालिकेने ई-कचरा व्यवस्थापनाबद्दल पावले उचलली आहेत. मात्र, माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचा त्यांना पुरेसा प्रतिसाद मिळत नाही.

''मुळातच हा ई-कचरा निर्माण कशामुळे झाला. अन् तो ई-कचरा निर्माण होऊ नये यासाठी कोणत्या उपयायोजना राबविता येतील, असे आपल्याला वाटते?
The problem of e-waste can be minimized in no of ways.
1.The first thing is make it"Trash to treasure".That means to make it in working condition.
2.After making it working,if its of no use in cities,make it working in countryside and distribute it among countryside schools(Gramin shalet sanganakache shikshaan dyave).so that those poor students can also get some basic knowledge of computers.
Just passing it over to country side won't work that simply because of illitaracy. E- kachara is created when these computers (or other stuff)stops working so handing over such a stuff without refurbishing will only decentralise that ekachara all over the country. Insted of that ekachara should be collected at certain location first then should be converted into simple operating stuffs and then redistributed ofcourse with low cost and not for free. People don't care for things that they get for free.
I think sakal and company itself is a waste of life, check comments on older thread by one of the reader on the problem of Rada-roda dumped by builders with the help of corporators. Ms. Vaishali Bhute and Sakal are not adding any value to the society by asking views from readers. Who is acting on this, who is responsible to act on this, is this matter known to senior authorities and top political leaders. There is no point in just opening a thread for discussion if the things are not getting sorted out. What action is taken on the previous issue?
Sakal is just publishing news like a TV serial - gaya so beet-gaya...!!!
Great shame on Sakal if they think that they are really making a big difference to the society by opening such blogs, you are just wasting life.
в конце концов: неподражаемо.. а82ч