व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

विद्यार्थ्यांनी दिले शिस्तीचे धडे


सकाळ सोशल फाउंडेशन : शहराच्या मुख्य चौकांत फलकांद्वारे जनजागृती
ऑफिसला जायला उशीर झालाय... एक दिवस सिग्नल तोडला तर काय बिघडलं?, चुकून गेली झेब्रा क्रॉसिंगवर गाडी.. दोनच मिनिटं दुकानात जायचं होतं म्हणून नो पार्किंगमध्ये गाडी लावली तर त्यात काय चुकलं?... वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणारे असे अनेक नागरिक दररोज दिसतात. या वाहनचालकांना आज विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे धडे दिले.
सकाळी ऑफिसला आणि सायंकाळी घरी जाण्याच्या वेळेत रस्त्यांवरील वाहनांची गर्दी वाढते, अनेक वाहनचालक नियम तोडतात, त्यांना नियमांची माहिती करून देण्यासाठी "सकाळ सोशल फाउंडेशन'तर्फे बुधवारी डेक्कन जिमखाना, गोपाळकृष्ण गोखले चौक, अलका टॉकीज चौक, स्वारगेट आणि लुल्लानगर रस्त्यांवर "वाहतूक नियमन' हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये चिल्ड्रन फ्युचर इंडिया, युगपथ या स्वयंसेवी संस्थांसह सिंहगड इन्स्टिट्यूटच्या काशीबाई नवले अध्यापक महाविद्यालयातील सुमारे सव्वाशे विद्यार्थी सहभागी झाले होते.
वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश डोके, उपनिरीक्षक ज्ञानदेव पालसांडे, विश्‍वास गोळे, बाजीराव मोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सकाळ सोशल फाउंडेशनचे प्रवीण कसोटे यांनी उपक्रमाचे नियोजन केले. उद्याही (ता. 15) याच रस्त्यांवर सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांनी नागरिकांना अशाप्रकारे वाहतुकीचे धडे देणे म्हणजे ''मैं पाचवी कक्षासे तेज नहीं हूँ'' असे म्हणण्यासारखे. हे छायाचित्र पाहिले की 'स्टार प्लस'वर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाची आठवण आपल्याला नक्कीच होईल....!

12 comments:

 1. abhi said...
   

  Ya...But How to control daily traffic....???
  how to solve this problem...
  If heavy vehicles are change their roots….
  or
  we do any thing on time to time…

 2. Shrikant Atre said...
   

  If controls are loose and there is no fear, such initiatives will die soon. Its a negative but true & sorry state of Pune / Rest of India.

  In order to have an effective control, there has to be a strong political will to make new laws and to effect them, empower the law enforcement authorities like the traffic police, in order to make them TRUEly effective ensure they get a high pay and government and its ACB has to ensure that they dont receive bribes.
  As regards people and their strong will to break the signal and other traffic related laws, we must check how licenses are issued and how they are MONITORed. Unless there is a point system like foreign countried which reduces points for faluts on part of the license holder and at times nulifies the license or makes it impossible for one to drive, the people wont feel afraid of breaking laws or deter.
  An effective deterent comes from effective systems and not control alone. So its high time that Indian Traffic Control Authorities overhaul the entire system.

 3. Anonymous said...
   

  I JUST WANT TO SAY THAT THERE IS NO RULES & REGULATION OF TRAFFIC ARE FOLLOWD BY PEOPLE, ITS MY OBSERVATION, AS WELL AS POLICE PEOPLE ARE ALSO NOT THAT MUCH INTRESTED TO FOLLOW IT. ACTUALY POLICE ALSO DONT WANT THAT PEOPLE SHOULD FOLLOW THE RULES. OTHERWISE THEY COULD NOT ACHIEVE THEIR TARGET. ITS MY PERSONAL EXPERIENCE THAT WHEN I WAS DRIVING, ON POUD RD NR MIT SCHOOL, PUNE I SAW PEOPLE WERE DRIVING THEIR VEHICLES IN NO ENTRY WITHOUT HESITATION, I WAS THE ONLY PERSON WHO SAW THE NO ENTRY BOARD & I WENT AHEAD TO GET TURN. WHEN I TURNN I SAW 10-12 POLICE PEOPLE WERE HOLDING PEOPLE WHO WERE COMING BY THE NO ENTRY RD,
  THEY WRE NOT STOPING PEOPLE, BUT CATCHING THEM AFTER ENTERING & COLLECTING AS PER THEIR RULES?
  ACTUALY THEY SHOULD STOP PEOPLE TO ENTER IN NO ENTRY SO THAT THEY COULD AVOID THE VEHICLE COLLISION& ACCIDENTS.
  MY DRIVING EXPERIENCE IN PUNE IS VERY BAD. MANY PEOPLE HAVING NOT VALID DRIVING LICENCE, EVEN MINORS (AGE) ALSO DRIVES WITHOUT FEAR.
  PUNE IS NOW CONJUSTED NOT ONLY BCOZ OF DEVELOPMENT & POPULATION BUT THE TRAFFIC IRRESPONSIBILITIES, & PEOPLE HAVE NO CONCERN OF OTHERS.
  I HOPE SCHOOL CHILDEN MAY EDUCATE PEOPLE.
  SORRY PUNE,BUT I AM NATIVE OF PUNE

 4. Yogesh said...
   

  उपक्रम काहीसा पटतो काहीसा नाही पटत. पटतो या साठी की शाळेतल्या मुलांकडून हेटाई होते आहे या लाजेखातर तरी लोक नियम पाळतील आणि पटत नाही या साठी की लहान मुलाना उन्हात किती वेळ उभं करणार. काही लोकाना एक म्हण लागू पडते ती म्हणजे "कुत्र्याचे शेपुट वाकडे ते वाकडेच", तुम्ही काहीही करा पण ते लोक "हम नहीं सुधरेंगे" या प्रकारात मोडतात.त्याना बडगाच उपयोगी ठरतो. वहातुकीचा प्रश्न जन जाग्रुतीनेच सूटणार आहे पण नागरिकांचा मनापासून सहभाग आवश्यक आहे.

 5. Anonymous said...
   

  Strict Rules:

  The Mopen/Car Driver looses licence for 1 week for first offence of speeding, redlight jumping, etc. FINE Rs 500/-

  2 offences - 1 month, Fine Rs 1000/-
  3 offences - 1 year. Fine Rs 5000/-

  Yes, COPS need this rules as they will get money and leave these traffic offencers.

  Who will BELL THE CAT? SO DONT WASTE YOU TIME, THIS TRAFFIC CONTROL WILL NEVER HAPPEN IN INDIA!

 6. rahul said...
   

  hii
  IM RAHUL,BORN N BROUGHT UP IN PUNE BUT AT KOLKATA FOR MY WORK.HERE TRAFFIC AND VEHICLES ARE MUCH MORE COMPARED TO PUNE..BUT STILL EVERYONE MAINTAINS TRAFFIC RULES.
  ON THE BIKE,ONLY TWO PERSON TRAVEL UNLIKE IN PUNE.BOTH WILL WEAR HELMET WHICH IS COMPULSORY.NO ONE WILL CROSS A LINE BEFORE ZEBRA CROSSING AT SIGNAL WHEN ITS RED.
  WE,PUNEKAR NEED TO TAKE UP WITH OUR OWN MIND THAT RULES ARE FOR US ONLY.AND WE SHOULD START TO FOLLOW THEM WITH TAKING INITIATIVE.

 7. Anonymous said...
   

  Agree with post STRICT RULES. The kids and their parents may feel good about themselves but they are on the wrong track. KIDS SHOULD BE IN SCHOOL STUDYING! Police officers should be responsible for disciplining the traffic. As it turns out they are responsible for nothing other than collecting bribes.
  The commissioner claims that there are more intersections than police officers and therefore we can not effectively control traffice. Are you crazy man? Go to America, show me one police officer in one intersection telling people to stop on red light. If a drivers are so stupid that they need to a police officer to tell them to stop on a red light, they should not be driving at all. We need police officers on motorcycles disciplining traffic and when fines are tripled.

  And then there are these retarded journalists in Sakal that Punekars don't follow traffic rules. Let me tell them, Punekars are not violators or traffc laws, but when violators get away with it every day, the law-abiders find little incentive to follow the law.

  Remember Punekars don't rob. Robbers do. Punekars are not murderers, only some murderers happen to be from Pune. Punekars don't steal, only some thieves have chosen to live in Pune. Journalists are not stupid, only some of them are.

 8. Anonymous said...
   

  Do they also understand they are putting these children at risk by making them stand in the middle of a road with heavy traffic...where the hell are the police in this town? And where the hell is the home minister? Busy watching the cheer leaders?

 9. Anonymous said...
   

  Is college of engineering playground a commercial site for Sakal newspaper to run their exhibitions by misusing their influence in the government. I know this is not the topic of discussion but they are never going to raise that question themselves, are they? Shouldn't a playground be exclusively used for playing and not for commercial purposes like exhibitions when open spaces are increasingly scarce in the city as two prominent politicians in the district are stealing all the land for their selfish gains?

 10. Anonymous said...
   

  anonymous of May 17, 2008 8:52 AM, I completely agree with your views. This is absolutely correct and very true.
  I think we need a seperate thread for this discussion, but as we all know this forum is owned and run by sakal parivaar, so don't keep any hopes.

 11. Shailendra said...
   

  Begining of this year, in front of bajaj allianz office, gunjan theater crossing. I asked traffic police on duty that how do you think pedetrians can crross the street with vehicals including "PMT" buses on the zebra crossing.

  He and his assistant were just standing in one corner, and he said this is too much to manage.

  Traffic police are either not willing to do the job or they are not well trained to do the job.

  There are many cities in India and world were traffic is denser than in Pune, but people do not run traffic lights and break traffic rules.

  I think all the credit goes to irresponsible or unskilled traffic police department.

 12. captsubh said...
   

  शाळेतल्या लहान मुलामुलींनी चौकाचौकात फ़लक घेवून वाहनचालकांची ट्रफ़िक नियंत्रीत करावी ही जरी स्तुत्य गोष्ट असली तरी यातच ट्रफ़िक पोलिसांचे नाकर्तेपण सिद्ध होते!
  असे हे विद्यार्थी शाळा सोडून किती वेळा करणार?त्यांना जे कळते/भावते ते त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींच्या टाळक्यात शिरत नाही???
  आणि वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक X,Y,Z त्यांना मार्गदर्शन करतात हे वाचून करमणुक तर झालीच,पण या पोलिस निरीक्षकांनाच त्यांच्या स्वतःच्या कर्तव्यपालनाच्या धड्यांची अतिशय गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले!
  २]तसेच आधीच्या कोमेंटमध्ये लिहिल्याप्रमाणे 'कुत्र्याचे वाकडे शेपुट सरळ पाईपमधून बाहेर आल्यावर वाकडेच होते' हे कांही पुणेकरांच्या बाबतीतले कटु सत्य आहे!
  यात कांही परप्रांतीय तरूण,अशिक्षित चालक,माजलेले श्रीमंत चालक प्रामुख्याने दिसतात!
  ३]पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांना त्यांनी नियमभंग केल्यावर लाथाबुक्क्यानी तुडवले व त्यांच्या श्रीमुखात कातडी सोलली जाईपर्यंत थोबाडीत दिल्या तर कदाचित पुढच्या वेळी त्यांना आठवण येइल नियम पाळायची!
  तसेच त्यांचे लायसेन्स व वाहने जप्त करून त्यांना हजारो रुपये दंड केला तर कदाचित थोडीफ़ार अक्कल येइल त्यांच्या बथ्थड डोक्यात!
  या बोक्यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार?
  ४]पण या देशात "Might is right" या म्हणीप्रमाणे निर्लज्ज बेलगाम वाहने हाकणा-यांची प्रजा दिवसेदिवस वाढतच आहे!
  ५]पोलिस "खाते" खाण्याचे काम व्यवस्थित करत आहे,चूकीच्या जागी पार्क केल्याबद्दल लाखो रुपयांचा दंडपण वसूल होत आहे,पण त्यामुळे सुधारणा/फ़रक नाही!
  ६]SPTM चे सभासद आपापल्या परीने वाहतुक नियम जनतेने पाळावे म्हणून प्रयत्न करत आहे,पण सर्वच अशक्यप्राय आहे अशी भावना निर्माण झाली आहे,कारण नेहेमी नियम मोडणा-यांची संख्या जरी नियम पाळणा-यांच्या संख्येपेक्षा कमी असली तरी त्यांना बघून मागे राहिलेले पण उद्युक्त होतात!
  ७]एके काळी कोलकत्यामध्ये बेशिस्त वाहतुक होती,पण हल्ली तेथिल वाहनचालक शहराचा सार्थ अभिमान असल्यामुळे नियम काटेकोरपणे पाळतात हे येथे एका व्यक्तीने नमूद केल्याप्रमाणे मीपण पाहिले आहे!
  ८]जुन्या शांत पुण्याने आजचे अजस्त्र व आक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्यापासून तीनतेरा वाजले आहेत,पण राज्यकर्त्यांच्या मते हा विकासाचाच एक अपरिहार्य भाग आहे! त्यात वाहतुक कशी अपवाद असणार???
  ९]शहराची लोकसंख्या कित्येक पटीनी वाढली तरी वाहतुक पोलिसांचे संख्याबळ वाढत नाही,पण वाहतुक नियम राजरोसपणे धाब्यावर चढवणा-या महाभागांचे मनोबळ व संख्याबळ मात्र प्रचंड वाढले आहे!
  १०]इच्छा असूनहि चौकाचौकात हतबलपणे ही स्थिती बघण्याचे दुर्भाग्य नियम पाळणा-यांच्या नशिबी उरलेले आहे!
  गेल्या एक वर्षात झेब्रा लाईनच्या अलिकडे हिरव्या दिव्याची प्रतिक्षा करत असतांना मागून जोराने धडक बसण्याचा व माझ्या वाहनाचे नुकसान होण्याचा अनुभव मला दोन वेळा आलेला आहे! पण हे भ्याड लोक तोपर्यंत पसार लाल दिवा असूनहि!
  पोलिसची भिती कुणालाच नाही,चिरीमिरी दिल्यावर ते खुष व गुन्हा कधीच दाखल नाही!
  सगळीकदे भ्रष्टाचार बोकाळला आहे! त्याला अपवादहि फ़ार कमी लोक राहिले आहेत!
  VIP आले की मात्र त्यांच्या सुरक्षिततेकरता पोलिसांचा ताफ़ा हजर!त्यामुळे त्यांनाहि वस्तुस्थितीचे भान नाहीं!!!

Post a Comment