व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

घराजवळ वाहन सुरक्षित?


विचार करा!आपले वाहन घराजवळ किंवा सोसायटीत अत्यंत सुरक्षित असते, असा सर्वसामान्य नागरिकांत असलेला समज खोटा ठरला आहे. उलट तेथेच ती वाहने सर्वाधिक असुरक्षित आहेत; त्यामुळे आपल्या वाहनाची आपल्यालाच अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांतील गुन्ह्यांचा अभ्यास करून निष्कर्ष सादर केला आहे. त्यानुसार यंदाच्या जानेवारी ते मार्चदरम्यान ६१४ वाहने चोरीला गेली. त्यातील अवघी १०८ वाहने हस्तगत झाली. शहरात गेल्या तीन महिन्यांत ३८६ दुचाकी वाहने, बारा तीनचाकी व तेरा चारचाकी, अशी एकूण ४११ वाहने सापडली आहेत. मात्र, त्यांचे मालक अद्याप सापडलेले नाहीत. इंजिनच्या चासी क्रमांकाद्वारे प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या मालकांची ओळख पटविण्याचे सध्या काम सुरू आहे.

4 comments:

  1. Anonymous said...
     

    Vehicle thiefs are caught from time to time,but we NEVER hear of the punishment.There is absolutely no deterrent,so they continue to steal with impunity.
    The only solution & effective deterrent would be to publicly cut the limbs of these thieves mercilessly like they do in the middle east & show it on TV under breaking news in stead of the useless news items by TV channels to improve their TRP ratings.When the police catch them,invariably the thieves bribe them & get away.In any case,the police custody in case of "caught red handed crimes" is too less+they do get away on bail & back to their business!In India,this is due to our weakness,leniency & delayed justice in courts.Hang few of them like the major jewellery thiefs & their compatriots will think twice!!!!!!!
    Open paper daily & just keep reading about more & more thefts or compiled statistical data.Is it the public or society's job/duty to guard everywhere?Scare the shit out of these ruthless scoundrels so they think ten times!Total ruthlessness,capital/severe punishemnt can only put a stop!

  2. Anonymous said...
     

    या विषयावरच्या निनावी मताशी मी पण पूर्णपणे सहमत आहे.या चोरांना त्यांचे हातपाय तोडण्याचीच शिक्षा दिली तरच जरब बसेल व ते सहजासहजी वाहनांच्या वा घरांच्या चो-या करायला धजावणार नाहित!
    आपल्याइथे पोलिस,कोर्ट,कचे-या इथे फ़क्त नाटके चालतात व चोर चिरीमिरी देवून किंवा पुराव्याअभावी सहीसलामत सुटतात!आपले criminal lawyers पकडलेल्या चोरांना सोडवण्यास अकलेची शकल लढवितात व प्रयत्नांची शिकस्त करतात.
    कधी पकडले गेले तर एक दिवशी चोर एखाद्या दूस-या पोलिसालाच "ओलिस" ठेवून स्वतःची सूटका करून घ्यायची वेळ पण फ़ार दूर नाहीं आहे!
    मोठ्या चो-या करणा-या चोरांना तर त्वरीत फ़ाशीच दिली पाहिजे पण मांजरांच्या गळ्यात घंटा बाधणार कोण?कधी जर असे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने फ़ाशीच्या निकालात काढले तर दयायाचनेवर विचार करायला राष्ट्रपती कित्येक वर्षे लावणार!!!!!देशद्रोही अफ़झल धरून २२ अशी प्रकरणे टांगणीवर पडून आहेत!
    चालू द्या,देश आपलाच आहे, व वाहने तुमचीआमचीच आहेत,वृत्तपत्रांना/TV प्रसारकांना अशा सनसनाटी बातम्यांची व चोरांनापण पोटापाण्याची गरज आहे!
    एक विवंचीत शहरवासी!

  3. Anonymous said...
     

    test

  4. Anonymous said...
     

    That can not be done under the current Congress government where everybody including the Congress President Sonia Ghandy and Prime Minister Manmohan Singh are also thieves. The current government must be uprooted militarily; all congressmen must be hanged from lamppost and a new military dictator must take position. So next time you see a Congressman, KILL.

Post a Comment