सत्यम चा फुगा फुटला
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या "सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले.
वर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वांत मोठा गैरप्रकार मानला जात असून, कंपनीच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्यही त्यामुळे धोक्यात आले आहे.त्यातून भारताची कॉर्पोरेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उज्ज्वल प्रतिमाही डागाळली जाण्याची शक्यता आहे.
नीतिमत्ता, कॉर्पोरेट व्यवस्थापन, हिशेब आणि व्यवसाय सेवा यांबाबतची विश्वासार्हताही धोक्यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गैरप्रकाराच्या सूत्रधारांवर कडक कारवाई होईल, अशी घोषणा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि सेबी यांनी केली.
हा प्रकार उघड झाल्यानंतर "सेबी'ने कंपनीच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य सर्व व्यवहारांची सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले. कंपनीच्या हिशेब नोंदींची तपासणीही होणार आहे. हे सर्व प्रकरण गंभीर गैरप्रकार तपास कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.
दोषींवर कारवाई होईल तेव्हा होईल, पण या गैरव्यवहारमुळे ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले त्याचे काय? "सत्यम'सारखे गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत, या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा...

या देशात दोषी लोकावर कारवाई कारवाई होणे कदापीही शक्य नाही. कारण असे मोठे धोटाळे राजकीय नेत्याच्या मदतीशिवाय होवुच शकत नाहीत. नेहमीप्रमाणे चौकशीचे नाटक केले जाईल. कालांतराने जनतेला या घोटाळ्याचा विसर पडेल व हेच गुन्हेगार नवीन घोटाळा करण्यास मोकळे होतील.
मोहन दड्डीकर
पुणे
Good day, sun shines!
There have been times of troubles when I felt unhappy missing knowledge about opportunities of getting high yields on investments. I was a dump and downright pessimistic person.
I have never thought that there weren't any need in large starting capital.
Now, I feel good, I started take up real income.
It's all about how to choose a correct companion who uses your money in a right way - that is incorporate it in real deals, parts and divides the profit with me.
You can ask, if there are such firms? I'm obliged to tell the truth, YES, there are. Please get to know about one of them:
http://theinvestblog.com [url=http://theinvestblog.com]Online Investment Blog[/url]
Hi, i just want to say hello to the community
Do you have any video of that? I'd care to find out more details.
My homepage - good remodeling contractor near winter garden
Great weblog right here! Also your website quite a bit up fast!
What host are you the use of? Can I get your associate link to your host?
I wish my website loaded up as fast as yours lol
My homepage :: how to buy a car
Also visit my website :: buying a car with bad credit,buy a car with bad credit,how to buy a car with bad credit,buying a car,buy a car,how to buy a car
These are genuinely great ideas in concerning blogging.
You have touched some fastidious things here. Any way keep up wrinting.
Feel free to visit my webpage :: buy a car with bad Credit
My web page > buying a car with bad credit,buy a car with bad credit,how to buy a car with bad credit,buying a car,buy a car,how to buy a car
I simply couldn't leave your website before suggesting that I actually loved the standard info a person provide for your visitors? Is going to be back ceaselessly in order to check up on new posts
My webpage :: Shabby Chic Moebel Karlsruhe