व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

संमेलन सॅन फ्रान्सिस्कोत होणारच - कौतिकराव ठाले- पाटील

एक संमेलन परदेशात घेतले तर काही आकाश कोसळणार नाही. गाडीने रुळ बदलले, की खडखडाट होणारच. अपघात होणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. राहिला प्रश्‍न प्रकाशकांचा. संमेलनात पुस्तक विक्री करून नफा कमाविणारे प्रकाशक एक टक्का नफा तरी महामंडळाला देतात का? संमेलनाने आम्हाला द्यावे; पण आम्ही त्यांना देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. संमेलने झालीच नसती, तर त्यांनी काय केले असते? असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी सांगितले.

कौतिकराव ठाले- पाटलांची ही भूमिका योग्य आहे का?

6 comments:

  1. Anonymous said...
     

    Marathi people should strogly oppose this act.
    This is the total loss of public money. Why they need to go to San Fransisco. On the other hand if they wanted to spread the marathi lifestyle and culture they should organise this event in any city in rural maharashtra.

    I dont think this Kautikrao Dhale Patil had crossed maharashtra border. Remove him from his post.

  2. Anonymous said...
      This comment has been removed by the author.
  3. Anonymous said...
     

    Atyanta chukeecha nirnay ghetla gelela aahe. Sammelan Bharatatach vhayla have. Mag te Maharashtrabaher zale tari chalel.

    Bay area Maharashtra Mandala kade itakech paise var aale aahet tar Maharashtrateel shetkaryanchya karja fedi saathi tyacha far changla upyoug hou shakel. Anek khedyat vachanalay suru karta yeil. Hyavar kahi lok vishayantar mhanun tika karteel. Pan pratyaksha shetkaryanchi paristhiti jyanni pahili aahe, tyanach he patu shakte.

    Mukhya sammelana vyatirkta, itar chhotekhani karyakram Bay area ch kay jagat kuthehi karayla kahich harkat nahi. Pan hya varshik sohalyache uddisht abadhit thevayche aslyas sammelan Bharatatach vhayla have.

    Mandalala aani Thale-Patilanna dev subuddhi devo!

  4. Anonymous said...
     

    Koutikrao Dhale-Patil kon aahet??? Kuthalya party che aahet??? Rashtra-wadi, Panja, BJP ka MNS???

    Marathi Saahitya prakarat hey naav kadhi aaikale naahi...
    tyanche marathi sanskruti sathi contribution kay???

  5. Anonymous said...
     

    Barobar ahe,
    aapalyala kadachit nave thewayachi saway lagali ahe...
    majhe mahanane mii sawistar pane ithe lihile ahe
    http://maharashtramajha.blogspot.com

  6. MOHAN DADDIKAR said...
     

    सॅन-फ्रान्सिसको येथील नियोजित मराठी साहित्य संमेलन ही आगामी घटनांची नांदीच आहे. शहरी शाळातून मराठी भाषा केव्हाच हद्दपार झाली आहे व इंग्रजी माध्यमाचे आकर्षण महाराष्ट्राच्या खेडोपाडी वेगाने पसरत आहे. आजकाल या संमेलनाला गर्दी होते ती बहुतेक ग्रामीण भागातील नवसाक्षर रसिकांची. खेडोपाडी इंग्रजी माध्यम आसलेल्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहेत व काही वर्षातच ग्रामीण भागात देखिल मराठी साहित्याचा रसिक समाज अत्यंत कमी होइल. मातृभूमी पासून दूर राहिल्यामुळे केवळ अमेरिकेतील मराठी भाषिकाना आपत्या भाषेचा अभिमान राहिल व सर्व साहित्य संमेलने अमेरिकेतच भरवावी लादतील.

Post a Comment