असून अडचण नसून खोळंबा
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुणे शहराच्या विविध भागात सध्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. डांबरीकरणानंतर रस्त्यावर बारीक खडी टाकण्यात येते, पण शास्त्री रस्त्यावर प्रमाणाबाहेर खडी टाकल्यामुळे दुचाकीस्वार अडचणीत सापडलेत. त्यातच गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास या खडीवरून गाडी घसरल्यामुळे एका दुचाकीस्वाराला आपल्या प्राणाला मुकावे लागले.
महापालिका कंत्राटदाराच्या कामावर पुरेसे लक्ष ठेवत नसल्याचा फटका सामान्य पुणेकरांना बसतो आहे. गेल्या दोन दिवसांपासून शास्त्री रस्त्यावरून गाडी चालविणे मुश्किल बनल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. गाडी घसरते त्याचबरोबर डोळ्यात धूळही जाते, असे नागरिकांचे मत आहे. कंत्राटदारांच्या या नवीन कामांमुळे "असून अडचण नसून खोळंबा' अशीच अवस्था नागरिकांची झाली आहे.

I don;t know when Pune municipal will wake up and do something for
puneits...
This would have been avoided..if someconcerned person from that dept.would have acted...
Living in Pune is getting day by by worst..
Andha kanoon jungle raaz..
IT WAS A FOREGONE THINKING THAT VERY SOON THE MISDEEDS OF PMC AND IT'S GREAT MONEYHUNGRY CONTRACTORS WILL
KILL SOME PUNEIT THIS WAY.
LIFE IN PUNE HAS BECOME VERY CHEAP AT
THE HANDS OF THE PMC AND GOVT BODIES,PMPCM ETC.PUNE CITIZENS ALSO DESERVE TO BE BLAMED FOR ENABLING
PMC AND CONTRACTORS TO HAVE THEIR KILLING WAYS.
MAY VICTIMS SOUL REST IN PEACE!