आता सामान्यांनी करायचं तरी काय?
लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या साऱ्यांनी मिळून देशाचा, राज्याचा किंवा शहराचा कारभार चालवायचा असतो. या साऱ्यांवर जनतेचा वचक असावा, अशीही संकल्पना आहे. आपण मान्य केलेल्या "लोकशाही'च्या संकल्पनेतूनच हे मॉडेल तयार झाले आहे. "लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालविलेले राज्य' हे खरे असले, तरी प्रत्येक नागरिकाने कारभार चालवायचा ठरवला तर गोंधळ होईल. यासाठीच लोकनियुक्त प्रतिनिधी आणि त्यांच्या मदतीला प्रशासकीय अधिकारी असे योग्य कॉम्बिनेशन असते. यांनी पारदर्शक पद्धतीने कारभार चालवावा, अशीही रास्त अपेक्षा असते.
सध्या मात्र ही सारी व्यवस्था म्हणजे स्वप्नरंजन असावे असे वाटते. आजच्या तीन बातम्या अशाच धक्का देणाऱ्या आहेत. लोकशाही व्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या आहेत. पहिली बातमी नगरसेवक राजन काची यांची. एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत खात्याने पकडले आणि अटक केली.
दुसरी बातमी आहे नेहमीच्याच जकात खात्याची. खुद्द उप महापौरांकडेच या खात्याच्या लोकांनी, म्हणजे जकात कारकुनाने दिमतीला ठेवलेल्यांनी लाच मागितली. त्यांनी ही गोष्ट पालिकेत कळवल्यानंतर "मिटवून टाकू' असा सल्ला देण्यात आला.
तिसरी बातमी आहे समाजमंदिरांची. मनपाच्या खर्चाने बांधलेली ही समाजमंदिरे बहुधा नगरसेवकांच्याच संस्थेला अल्प भाड्याने देण्यात येतात. बरे ही मंडळी त्याचा त्यांना हवा तसा वापर करतात. ज्यांच्यासाठी समाजमंदिरे बांधायची ते त्यापासून वंचितच राहतात. तर अशा संस्थांना समाजमंदिरे भाड्याने देऊ नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. निकाल देताना न्यायालयाने ताशेरेही मारले होते. तरीही यावर्षी ही समाजमंदिरे पुन्हा एकदा नगरसेवकांच्याच संस्थांना भाड्याने देण्याचे घाटले. जागरूक नागरिकांनी त्याविषयी आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. हा न्यायालयाचा अवमान होईल असेही सांगितले आहे. पुढे काय होते, ते मात्र माहीत नाही.
हे सगळे चाललेय तरी काय? त्यांना आपण निवडून दिले ते आणि मदतीला असलेले प्रशासन सगळेच भ्रष्टाचारी असल्याचे दिसत आहेत. काही सन्माननीय अपवाद आहेत. पण ते फक्त नियम सिद्ध करण्या पुरते, असे आता वाटू लागले आहे. बरे हे सारे चालते ते आपण भरलेल्या करांच्या पैशातून.
या परिस्थितीत करायचे तरी काय? आपण काय करू शकतो? का हतबलतेने पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही?
सध्या मात्र ही सारी व्यवस्था म्हणजे स्वप्नरंजन असावे असे वाटते. आजच्या तीन बातम्या अशाच धक्का देणाऱ्या आहेत. लोकशाही व्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या आहेत. पहिली बातमी नगरसेवक राजन काची यांची. एका व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना लाचलुचपत खात्याने पकडले आणि अटक केली.
दुसरी बातमी आहे नेहमीच्याच जकात खात्याची. खुद्द उप महापौरांकडेच या खात्याच्या लोकांनी, म्हणजे जकात कारकुनाने दिमतीला ठेवलेल्यांनी लाच मागितली. त्यांनी ही गोष्ट पालिकेत कळवल्यानंतर "मिटवून टाकू' असा सल्ला देण्यात आला.
तिसरी बातमी आहे समाजमंदिरांची. मनपाच्या खर्चाने बांधलेली ही समाजमंदिरे बहुधा नगरसेवकांच्याच संस्थेला अल्प भाड्याने देण्यात येतात. बरे ही मंडळी त्याचा त्यांना हवा तसा वापर करतात. ज्यांच्यासाठी समाजमंदिरे बांधायची ते त्यापासून वंचितच राहतात. तर अशा संस्थांना समाजमंदिरे भाड्याने देऊ नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. निकाल देताना न्यायालयाने ताशेरेही मारले होते. तरीही यावर्षी ही समाजमंदिरे पुन्हा एकदा नगरसेवकांच्याच संस्थांना भाड्याने देण्याचे घाटले. जागरूक नागरिकांनी त्याविषयी आयुक्तांकडे तक्रारही केली आहे. हा न्यायालयाचा अवमान होईल असेही सांगितले आहे. पुढे काय होते, ते मात्र माहीत नाही.
हे सगळे चाललेय तरी काय? त्यांना आपण निवडून दिले ते आणि मदतीला असलेले प्रशासन सगळेच भ्रष्टाचारी असल्याचे दिसत आहेत. काही सन्माननीय अपवाद आहेत. पण ते फक्त नियम सिद्ध करण्या पुरते, असे आता वाटू लागले आहे. बरे हे सारे चालते ते आपण भरलेल्या करांच्या पैशातून.
या परिस्थितीत करायचे तरी काय? आपण काय करू शकतो? का हतबलतेने पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही?
Arey tumhi bhrashtacharaviruddha kay oradta....aho to ata aplya ayushyacha ek bhaag zhala aahe...lok pratinidhi pasun agdi high court chya judge paryanta sagle paise khatat....tyamadhe evdhi bombaabomb karaychi kay garaj aahe....
Aho roj samanya manus jewto , kaam karto ani thakun zopi jaato...tyamadhe to laach pan deto...nityakarmancha jasa apan ulekh karat nahi tasach hay aahe..!!!
Shalet pan ata shikvayla pahije ki laach kashi binbobhaat dyavi...ani apla kaam sadhun ghyava.....!!!!
Aplya ithe hya nalayak lokanna jorachi laath ghatli pahije. To aba Bagul, doosryanchya paishyanwar, Deviche mandir ubhe karun, tithe programs bharavto.... tyala latha ghala re...
Apan samanya lok ekach karu shakto, hyana pudhe kadhich vote dyayache nahi. Ashi punishment dya ki, pudhe laach ghyayala vichar karel, parat laach ghenyachi himmat honar nahi
Ithle system kadhi sudharnar nahi. Laach dile ki kame hotat ( aajkal ti pan guarentee nahi ...)
he nalayak lok aaplya deshache vatole kele aahe ... ha haramacha paisa kiti divas pachnar .....
Aslya lokanvar dhad ghala, kalel India madhe kiti srimant lok aahet te.....
Parties like MaNaSe do unnecessary violence in Balbharati office. Why can't they take up this matter and beat the concerned persons?
The biggest advantage of democracy is people get a govt. they deserve.
So probably we don't deserve a good life or a strong nation.. may be we deserve unjustice.. we are failed state.
I hope people heard the news of a goon called Dudhani attacking 9 PMT buses and 7-8 PMT workers. What are people doing? KILL HIM. What is that new Police commissioner doing? Mr. Umranikar, why can't you do an "encounter" of this Dudhani somebody? Anyway this guy seems a non-maharashtrian. So we will all support you if you kill him in broad day light.
bribery is the rule of the day and management institutes should start a stream in specialising studying doing business by bribing. OUR OWN ELECTED REPRESENTATIVES ARE THE WORST LOT. Tynachi jaat vegli ahe. The have no human feelings , relations ets, they worship only money and that is the reason they try and get elected to make more money. So, if the leader sare like this whom should we elect. I think the time is ripe for a POLIC state. All these guys should be shot in public to make an example
lokano tumhi mhanta lach dene ha apla nityakram banla ahe..lok pratinidhi pasun high court paryanta lok lach khatat..etc etc. pun jara vichar kela ahe ki hi lach kon deta ? tumhi !!! jar apunach lach dene band kela tar lach ghenara kay karnar ?? he sagla samanya janatechya hatat ahe.saglyani pudhakar gheun hya lachkhoran viruddha awaaj uthavla pahijech.koni tumhala lach magitli tar tyachi complain kara.tyacha kitpat upayog hoil mahit nahi pun ek suruvat tari hoil."chalta hai" pravrutti soda.apun kashtane paisa kamavto mag to asa phukat ka dyaycha?? bhrashtachar thambvaycha asel tar apunach pudhakar ghyala have.anyay karnyapeksha to sahan karne ha motha gunha ahe.
Aho "June 13" che anonymous...laach deto apanach vagare mhanta....kaam karun ghyaycha asta aplyala...garaj aplyala aste...naka deu laach...theva kaam kholambun....Maara bomb ani velecha apavya karun ghya.
Kaliyug aahe...apla apla kaam karun bajula vhaycha asta...ugach parmaartha pahaycha nasto.
Apan kashtani kamavlela paisa aahe hay manya aahe...pan to phukat nahi det...tyacha badlyat kaam karun gheto....mag te laach deun asel tar kay karnar....aho bomb marnaare ani avaj uthavnaare anek aale ani gele pan kahihi upayog zhala nahi....
Bhrastacharacha jaala itka mottha aahe ki tumhi amhi avaj uthavlat tar te aplyala bajula sartat , nuksaan kartat...vel jaato , kaama tumbtat...shevti loss aplach hoto na..>!!!!
First of all on the brighter side, we all now know that THERE IS SYSTEM called ANTI-CURRUPTION(A-C) bureau.....Well the issue is unless the amt involved is big nobody is gonna be tempted to spend their time to report, but thats a good news.
But the very fact that we have such pratinidhis is really disgusting...Again for the same I think that similar to police stations we should have easily accesible places to contact the AC bureau, so that will put some check on such miscreant activities..
No wonders our country ranks "5th" amongst MOST Corrupt ASIAN COUNTRIES
http://www.expressindia.com/fullstory.php?newsid=82891
and 83rd in world as per 2003 count
http://us.rediff.com/money/2003/oct/07corrupt.htm
And importantly this is what we have in so called one of most industrialised and progressive states. So imagine what must be the status in some of worst...
So moral is we need some firm decision making leader who could keep his PARTY CLEAN, will know what PEOPLE REALLY WANT and will just do it....Right now with this transient phase with NCP winning over, we should see how good/bad they will turn out to be...Obviously socialist rooted congress in form of egs like bagul are clearly showing corrupt form....
Mitrano, he sagal change vayla hav asel tar aapan suddha kahi tari prayatna kele pahijet. I agree, hi system ekdam bekar ahe.... Hyach karan mhanje je lok aatta system madhe aahet tyatle far kami lok well-educated ahet. Tyamule tumachya-amchya sarkhya lokani pudhakar gheun hya system cha ek part vayla haw. "YOU HAVE TO BE IN SYSTEM TO CHANGE THE SYSTEM". Maximum mulancha svapn (including myself) asat ki shikshan sampvun patkan nokarila lagaw ani paise kamwawe. Fields suddha tharleli astat...Doctor,Engineer,Software,Accounts....etc. Aaplyala jar system badlavi as vatat asel tar hya chakori-baddh vata sodavya lagtil. Rajkarnat joparyant sushikshit, su-sanskarit lok shirat nahit towar he asach hot rahnar. Madhyantari mi as vachal hot ki IIT che kahi pass-outs ek paksh sthapan karnar ahet. Tyach pudhe kay zal, mahit nahi.
आपल्या देशांत भ्रष्टाचार बोकाळण्याचे कारण आपली अनेक पक्षांची नितीमत्ताशून्य लोकशाही,आपली स्वार्थी वृत्ती,आपले भ्रष्ट लोकप्रतिनिधी व त्यांच्या हुकुमाप्रमाणे देश चालविणारे बहुतांशी स्वतः भ्रष्ट IAS अधिकारी!
नगरसेवक काचीला एक लाख रुपयांची लाच घेताना पकडल्यावर ताबडतोब सुळी चढवायला पाहिजे.खासदार कटाराने मानवी तस्करी करून माया जमविल्यावर त्याला फ़ाशी चढवायला पाहिजे.पोलिस महासंचालकांना पदाचा दुरूपयोग करून कित्येक घरे अतिशय स्वस्तात विकत घेतल्यावर ताबडतोब पदच्युत करायला हवे पण प्रत्यक्षात काहिच होत नाही!पोलिस,महसूल अशी "खाती" आपले नेमलेले "खाण्या"चे काम सतत करत असतात.त्याला घाईत असलेले काही नागरिकसुद्धा कायम "चारण्या"चे काम करत असतात.नगरसेवकाला येवढी मोठी लांच देउ करणारे त्यापेक्षा कित्येक पटीनी फ़ायदा मिळवणारच!
अजगररूपी भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडलेल्या आपल्या देशाला कोणीच वाली नाहीं.नवीननवीन PMC व पोलिस आयुक्त येतात,कायम प्रसिद्धीच्या झोतात राहतात,मंत्र्यांची सतत ’री’ ओढतात,स्वतःचे पद संभाळण्यासाठी कायम तडजोड करतात.
गेले ते स्वातंत्रानंतरचे दिवस जेव्हा स्वाभिमानाने व देशप्रेमाने लोक भारून गेले होते!ज्या पक्षाने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कष्ट घेतले त्याच पक्षाने व्यक्तिगत स्वार्थ व एका घराण्याच्या कायमच्या विकासासाठी देशाचे पूर्ण वाटोळे होउ दिले!त्यांच्या सत्तेच्या काळात भ्रष्टाचाराची मुळे लावण्यात आली व कायम खतपाणी[दिवंगत पंतप्रधान नरसिंह रावांची युरिया खते व लालूप्रसादांची चाराखते धरून!!)घातल्यामुळे तो वृक्ष आता फ़ोफ़ावला आहे!
जनता असहायपणे हे बघत आहे,पण ज्या देशात संसदहल्ल्यासाठी फ़ाशी दिलेल्या अफ़झलगुरूच्या फ़ाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस इतका अक्षम्य विलंब होत आहे त्याला अंशतःहा जबाबदार असलेल्या देशाध्यक्षांच्या जागी याच विलंबाच्या कारणासाठी बहुतांशी जबाबदार असलेल्या गृहमंत्र्यांनाच देशाध्यक्ष नेमण्याचा घाट रचला जात आहे तेथे अपेक्षांची उपेक्षा होणारच!
धन्य आहेत महासत्तेची दिवास्वप्ने पहाणारी आपली भारतमाता व तिला विनाशाकडे झटपट नेणारा पक्ष! Even God cannot help the gullible Indian fools,who mostly do not vote or vote blindly to witness subsequently the shenganians of our elected crafty sycophant politicians!Hang publicly all people caught in corruption,set examples for others,unceremoniously sack & jail all dishonest govt. officials,retire all procrastinating (sitting) judges taking years to give judgements(3 crore cases pending!)& hand over to fast acting decisive new generation judges!
Else,accept,'fait accompli' mutely & helplessly!
I totally agree with above. these people should be punished in such a way, that others will think 10 times before demanding bribe.
These pathetic politicians should be hanged in public place...including lalu prasad & other corrupt people...
Our system needs to be changed drastically. All the corrupted govt officials needs to be terminated from their job ( before that aba bagul should be banned from pune
Well that's because the politicians are themselves involved in eating the butter of real estate and other businesses by "importing" more people from out of pune for their own sake. Take for example the case of that M*****F***** Sharad Pawar. This pig is currently building a project called AmanOra in Hadapsar and paying more attention to Cricket than state affairs. The donkey Suresh Kalmadi is busy in bringing F1 races over here (probably Pune?), the useless nephew Ajit Pawar is busy is defeating Congress and the local politicians are busy in taking bribes. God help india. MaNaSe is busy in beating teachers! Shivsena and BJP are nonexistent and powerless. The worst part is these M*****F***** puneiites do not know whom to vote. They vote for the people who import non-maharashtrians and to the people who loot them. Time has come that these bloody b*******s: Sharad Pawar, Ajit PAwar, Kalmadi and all such politicians be taken to the nearest traffic pole and be hanged by poll or be beated to death.
we need the second kranti to get away from this kind of people who are ruling us. We need to creat another history to tackle this. We need another subhash chandra bose and shivaji who can take the rule in their hand and punish the culprits, then only these rulers will understand. There strenth is gunda giri and in reply they can understand their language well
so who can lead?
Neo has minced no words,when pointing out correctly about need of the already late hour.
When serious cases of corruption[only a tip of the iceberg] come to light,what do the mentioned politicians do?Nothing!!!!!!!!!!All they say is "let the law take it's course.The matter is subjudice!"
In India,law is an arse,which we incl.judges & black coated advocates know very well,so they advocate infinite patience as cases never get solved & guilty & corrupt never get punished even in a lifetime!
Such politicians being good strategists divert attention elsewhere,while continuing to rule & misuse power!
The search for next president has to be only from the ruling party & an obscure unknown 'yes' woman's name is churned out!
Capability or personality have nothing to do with it!Pathetically Mediocre in every way is our country.
That is why an imported lady accused of grave crimes incl.antiques smuggling some years ago continues to indirectly rule with disdain!
A country of over 1 billion has only such miserable,incompetent sycophant parties & politicians!
Even God watches helplessly!!!!!!!!!!!!!!
आपल्या देशात काही साधारण व सामान्य व्यक्ती राजकारणाच्या कुबड्या हातात घेउन व साम,दाम,दंड,भेद अशी निती वापरून कसेतरी असामान्य पदांवर पोचतात.लोकशाही हा आपल्याकडे एक विनोदच झालेला आहे.असंख्य पक्ष,त्यातले बहुतांशी गुणवत्ताहीन व भ्रष्टाचारी पुढारी सर्व गैरमार्गांचा वापर करून सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात असतात.निवडून सत्तेवर आल्यावर इतका जल्लोश केला जातो की एखाद्याला वाटावे की हे नंदनवनात पोचले आहेत.आता "आम जनते"ला व आम जनतेच्या पैशाला लुटायला हे कंबर कसून सरसावतात.पहिले विकासाचे काम म्हणजे फ़ुकटात परदेशस्वारी.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरानी आपल्या अनुयायांना घेउन लवकरच परदेश गाठले हे सर्वाना माहित आहेच.
मग तेथील प्रगती पाहून अचंबित झाल्यावर त्यापैकी कुठल्या महागड्या पण गैरमार्गाने पैसे मिळवायला सोप्या योजना आपल्याकडे स्वविकासासाठी राबविता येतील याचा आराखडा त्या विषयातील experts च्या सल्ल्यावाचूनच तयार केला जातो.जर ओरड झालीच तर परदेशातील किंवा भारतातील दूस-या प्रांतातील expert committee प्रचंड पैसे मोजून नेमली जाते व हवा तसा फ़ायद्याचा आराखडा तयार करून घेतला जातो हे आपण गेल्या काही वर्षाच्या पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारी कारभारात पहात आहोतच.
सामान्यांचे असामान्य झालेल्या लोकांच्या डोक्यात हवा शिरली की परिस्थितीमुळे PMC मधून पक्ष पदच्युत झाल्यावरसुद्धा माज व फ़ुकटा गर्व काही कमी होत नाही हे आजही पुण्याच्या खासदाराच्या वर्तन व उदगारांकडे पाहून अनुभवतो आहेच.
या व आणखी काही माजलेल्या आधीच्या सामान्य पण आज सता असलेल्या व्यक्तींकडे पाहून वाटायला लागले आहे की पुण्याचा प्रामाणिक वाली कोणीच नाही.
सामान्य माणसाला कोण विचारतो?त्याचे कोठलेहि काम,मग ते stamp duty किंवा RTO किंवा इतर शासनाचे दफ़्तर असो तेथे लांच दिल्याशिवाय होत नाही हे जगजाहिर आहे!
लांच घेणारे व लांच देणारे दोन्ही तितकेच निर्लज्ज व स्वार्थी!
Administrative charges यांचा अर्थ टेबलाखालून "अर्थपुर्ण देवाण’ झाल्यावरच संबधी कागदपत्रांची पुर्तता केली जाते.
अक्षरशः अशा सर्व व्यक्तींना कुठलीहि दयामाया न दाखवता चौकाचौकात टांगून ठार केले पाहिजे कारण जरी कधी क्वच्चीत त्यांच्यावर खटला भरला गेलाच तर "वरच्या" आदेशामुळे ते सहिसलामत सुटतातच.पुण्यातल्या शिक्षणसम्राटांच्या कार्यालयांवर raid पडल्यावर लाखो रुपये रोख मिळाली होती पण पुढे काय झाले?दिल्लीपर्यंत वा-या झाल्या व सर्व प्रकरण अतीद्रुतगतीने मिटविण्यात आले!!!!
It is said "public memory is short" हे वेळोवेळी खरे ठरत आले आहे.
त्याचाच हे पुर्वीचे सामान्य फ़ायदा घेत आहेत!
i agree what neo said on 15 June. Right from sharad pawar to other politicians, they all should be banned...
One should try to make our country get permenent rid of bribes. the relatives of politicians r enjoying a lot on their names ... like Sharad Pawars relative, constructing a big Solaris club in Kothrud... no rules are applicable for that club. All the time one can hear a very loud irritating music from the club...
all these politicians including nut called Kalmadi should be banned from country....
the relatives of politicians r enjoying a lot on their names ... like Sharad Pawars relative, constructing a big Solaris club in Kothrud... no rules are applicable for that club. All the time one can hear a very loud irritating music from the club...
The only problem is, those so-called-relatives of Sharad Pawar do not read this blog, neither do Sharad pawar himself, nor do kalmadi. When will they get time out of corrupt practices to "read"? There is an ad about AmanOra that specifies that there will be "no" shortage of water or electricity (obviously! because this Chimp is involved in it; and all government servents are servents of the so-called elected representatives; aren't they?) Where are they going to get "unlimited" water? Obviously from City infrastructure and people like you and me will have less water just because that "bag-of-wheat" and his relatives want to do swimming in that water! Instead of trying to reduce the rates of property in Pune (which is one of it's responsibilities) that donkey takes advantage of rising prices to fill it's own pockets!! And what are people like me and you supposed to do? Live in a one room kitchen at the outskirts of the city!! And who do people support in elections? His nephew! Isn't this all very charming?
Aapan raajkarani lokana shivya ghalato, arthat te hyachyahi khalachya laayakiche aahet. Pan thodasa kholat vichar kelat tar hi ji bharatatil lokshahi aahe hi kiti pokal aahe he samjoon yeil.
Sujaan mitrano thodasa vichar kara...
Aaplya yethe lokashahi nusar jyala jasta mate padtat to jinkato. Aata hyache spashtikaran wacha....
For example, 100 matdaar aahet, 3 umedwar nivadnookit ubhe aahet. 50% voting hote, 50% madhil mate 3 umedwarat vibhagale jaatat, tyat jyala jasta mate to jinkala. mhanje samaja, matadar 1 - 10 mate, matdaar 2 - 22 mate aani matadaar 3 - 18 mate. Matadaar 2 jinkala.
Aata logical eqation....
Jo jinkala aahe to 78% lokana nako aaslela aahe. 50 matadaar, jyani mat dilech nahit, aani 28 matadaar jyani bakichya umedwarana mate dili.
Aata bagha, hi lokashahichi thatta nahi tar kaay aahe aani aapan aashya lokshahicha abhiman kasa balagayacha. this cannot be a effective and efficient lokshahi.
Mitrano, jithe mulach kidke aahe tar rop kase changale ugavanaar.
Aata, tumhi rajakarnyachi nave ghevoon lihilet, mala sanga gendyachya katadila gudgulya tari hotil ka. Ugach nahi shahane aani shikale savarlele bharat sodun jaat aahet. tyana aapan nave thevato, pan tech khare hushar aahet. they couls at least escape themselves and thier families from this hell called BHARAT, HINDUSTHAN, INDIA, whatever you called.
Aapan nustech mhanat rahoo, Mera Bharat Mahan.