व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

हा "कचरा' कोण काढणार?




महापालिकेपासून दोनशे मीटर अंतरावरचा शांत रस्ता.... त्यावर गेली पन्नास वर्षे सुरू असलेला गादी कारखाना.... सकाळी अचानक महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाची गाडी समोर येऊन थांबते.... खाकी गणवेशातील काही कर्मचारी कारखान्यात येतात आणि तुम्ही फार कचरा करता, तेव्हा दंड भरा, असे दरडावतात... दररोज नियमाने आपला कचरा पेटीत नेऊन टाकणारा मालक गडबडतोच; पण "नोटीस द्या म्हणजे दंड भरतो,' असे या अधिकाऱ्यांना धैर्य एकवटून सांगतो.... "काहीतरी तडजोड करा; जाऊ द्या, असा सल्ला काही झाले तरी ऐकणार नाही,' असेही सुनावतो... त्यावर मग साहेबांना फारच राग येतो... "आता तुम्हाला अद्दलच घडवतो,' असे सांगत ते आपल्या मोबाईलवरून आदेश देतात..... काही क्षणांतच कचरा भरलेला कंटेनर कारखान्यासमोर येतो आणि तो तेथेच ठेवण्याचा आदेश दिला जातो.... "हे काय,' असा प्रश्‍न विचारणाऱ्या कारखानदाराला मग बरेच काही ऐकवले जाते.... "तुम्ही नोटीस मागता का? आम्हाला कळते कोणाला काय द्यायचे ते.... आमच्याशी हुज्जत का घातली,' असे विचारत "साहेब' आणखी आदेश देतात... कोठूनतरी "हॉस्पिटल वेस्ट' आणून या कंटेनरमध्ये ओतला जातो... "आता काय करायचे ते करा,' असे बजावून पालिकेचे अधिकारी निघून जातात. या सर्व प्रकाराने भांबावलेल्या नागरिकांनी आधीच प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपलेला असतो....
किती भयंकर प्रकार आहे हा... आयुक्त सांगतात त्यानुसार अशी शिक्षा करायला हवी का? शिक्षा करण्याआधी चौकशी करायला नको? की, असे प्रकार झाले तरच "पब्लिक' सुधारेल?

16 comments:

  1. Anonymous said...
     

    Maaj aala aahe paalikechyaa bhrashta adhikaari va karmacharyanna. Maase vikanaare , tyancha kujka aani ghaan durgandhi walaa kachara container madhech taktaat. nagrikanna naak muthit dharunach chalave laagte. Paahije tar pashan madhil PNB ATM counter javal jaavun baghaa.

  2. Anonymous said...
     

    Mi nuktach Punyavarun Hydearbadla shift zaale aahe. 2 IT Cities compare karayla milale. Jameen Aasmanacha farak jyala mhantat tyacha anubhav aala. Pune tithe kaay une mhantat te khare aahe. Pune Coporation cha karbhar asach chalu raahila tar ek diwas apan Punyachya vikasala muku ase vatate.

  3. Anonymous said...
     

    Heya Lokana tithech tudavun kadle pahije..
    Tyana Kame karnyasathi thevle ahe fuckt bhatkayala nahi tyana tyanchya ghari hey karayala sanga.
    ghari kay mahanta ta kalel.

  4. Anonymous said...
     

    the currupted system is supported by politicians...is the pity on our society..

    Good that they have the proof of the entire event recorded....

    PMC shood take strick action....
    god knows how do we survive in future!!!!!

  5. Anonymous said...
     

    privatization karayala paahije...mahanje tyana kalel ki kitti kaam karava lagata....

    Aaramamt basum paise khaum kaam karanyachi savai lagali aahe tyanna...

  6. Anonymous said...
     

    bhrashtachaari aahet nalaayak.. vijay tendulkar mhantaat tase golyaa ghaalun thaar karayla paahije tyaanna. dusra paryaay naahi.

  7. Anonymous said...
     

    Another example of dirty corrupt system..probably the his igo must have got hurt ...Some body said it rightly ...hyanchya xxx war lath gala ani haklun dya...ashya lokana

  8. Ambi said...
     

    kharokhar maaj aala aahe... pune he banglore aani hyderabad chya maage ka rahile tyache karan hech aahe...

    yanna fakta paise khayala hawe aahet kaam karayachya navane bomb aani war amhala kon haat lawnaar yachi gurmi...

  9. Anonymous said...
     

    to jo kon moorkha adhikari aahe tyaala tikde kachryachya petimadhye taakun dyaa. Nahitar tyacha ghar shodhun kaadha ani sagla kachra tyachya gharat neoon taaka ani tyaalach tyachi vilhevaat laavayla saanga jasa Guru madhye dakhavlay tasa.

  10. Anonymous said...
     

    This episode is a shameless act of corrupt nature. Dumping hospital waste in residential area is very dangerous as it could pose serious health hazards.
    What kind of picture these guys are trying to create?? Shameless dirty creatures.

  11. Anonymous said...
     

    this is sheer stupidity. PMC has finally proved that it has lost its brains and capacity to do anything good for the citizens. The owner should have bribed the officer first, maybe it would have worked, because that is the rule of the day. PMC personnle get their pay as savings and they run their homes on kickbacks.

  12. Anonymous said...
     

    "मी म्हणजे पुणे" असे (निर्लज्जपणे) म्हणणा-या खासदाराने व त्याच्या पक्षाने स्वतःची जागिरदारी असल्यासारखे व वाटेल तसे चालविलेले व दुर्लक्ष केलेले (१५ वर्षे झोपलेले) PMC आज जागे झाले व त्याने कायदा गैरमार्गाने हातात घेतला.इतके वर्षे त्यांना तो कचरा दिसला नाही?आधीचे लायकी नसून नावाजलेले आयुक्त[त्यांच्याच कारकिर्दीत stamp घोटाळ्याचे तेलगी प्रकरण फ़ोफ़ावले होते हे लोक विसरून गेले] यांनी बंडलबाज व गर्वीष्ठ खासदाराशी व इतर राजकारण्यांशी हातमिळवणी करून पुण्याची वाट लावली व श्री.मोहन धारियांसारख्यानी आधी धमकावून नंतर त्यांच्या थापा ऐकून घेतल्या!
    नवीन आयुक्तांना संधी जरूर दिली पाहिजे पण त्यांचे आचरण व कृती योग्यच असल्या पाहिजेत!तसेच PMC कर्मचा-यांनी जुने दिवस विसरून कामाला लागले पाहिजे नाहीतर जनता त्यांना इतर काही जणानी म्हणल्याप्रमाणे प्रसाद पण द्यायला पुढेमागे पाहणार नाहि!पुण्याला नवीन खासदाराची पण गरज आहे!दिलीत बसून पुष्कळ झाल्या पोकळ फ़ुशारक्या व आश्वासने!

  13. Anonymous said...
     

    When blaming others we should see to it that our behaviour is responsible. Do we really follow simple civic rules for disposing waste? Do we care to follow simple traffic rules? and so many other things..
    Of course, this does not mean what has happened could be justified in any way.

    One simple but powerful solution may be: If we start following simple civic rules by creating small groups in Gallis/Areas/regions this would create an automatic pressure on authorities and they would definitely think twice before taking us for granted!

  14. Unknown said...
     

    I do agree with marathi Post. Mr. Nitin karir was not doing any thing. He was an expert in saying yes. I was dumb guy. And bout corporation it is the curt society. if you want to get any kind of job you have to give bribe to respective persone and this is done with very systimaticaly.

    We have to check the total earning for Mr. Nitin Karir.

  15. Anonymous said...
     

    Lata ghala salyala, sarva-samor choukat. Aani Kayda hatat ghetla mhanun tyala kachara uchlayachi shiksha dya. Palikene ha kachara uchalaycha kharch thychya pagaratun kapawa, aani gadee karakhandaras nuksan bharpai dyavi.

  16. HAREKRISHNAJI said...
     

    आमच्या कडे मुंबई म.न.पा च्या सहकाऱ्याने स्वच्छ्ता मोहीम राबबत असतांना, काही म.न.पा.चे कर्मचारी अनधिक्रुतपणे आले, हा कचरा कोणाचा ? कोठे टाकता वगरै दमदाटी करुन पैश्याची मागणी करु लागले, मग त्यांची थोडिसी गंमत केली, त्यांच्याच हातात झाडु, फावडी देवुन त्यांनाच सफाईच्या कामास जुंपले, ते चक्क पळुन गेले.

Post a Comment