tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post8858859108585097942..comments2023-11-02T19:14:29.061+05:30Comments on पुणे प्रतिबिंब: वाहतुकीसाठी सर्वत्रच उदासीनताsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-51104037867159232012008-08-18T09:27:00.000+05:302008-08-18T09:27:00.000+05:30GOOD ONEGOOD ONEAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-35724709280653650062008-08-12T21:57:00.000+05:302008-08-12T21:57:00.000+05:30चांगले जुने ते संभाळता येत नसतांना नवा "विकास,विका...चांगले जुने ते संभाळता येत नसतांना नवा "विकास,विकास" असा नारा सतत लावून पुण्यामध्ये सर्व उद्योग,शिक्षणसंस्था,माहिती उद्योग वगैरे एकवटून वाढलेल्या प्रचंड लोकसंख्येमुळे व त्याबरोबरच्या प्रचंड वाहनसंख्येमुळे वाहतुकीची ही लाजिरवाणी परिस्थिती उदभवली आहे!

गेले कांही वर्षे लोकसंख्यावाढीला काबुत ठेवण्याच्या व अक्राळविक्राळ वाढणा-या शहरांची वाढ रोकण्यासाठी विकेंद्रीकरणाच्या व नवी शहरे दूरवर बसवण्याच्या गरजेच्या विषयावर कांही शहर प्लनिंगच्या जाणकार व अनुभवी तज्ञानी लिहून कांहीहि उपयोग झाला नाही,कारण राजकारणी लोक व त्यांच्याशी संधान बांधून असलेली बिल्डर लोबी यांना पुणे शहरच अमर्यादित वाढवायचे आहे जेणेकरून येथिल आकाशाला भिडणा-या किंमती आणखी वाढू शकतील!

पुण्याच्या वाहतुकीचे तीनतेरा केव्हाच झालेले आहेत हे आपण रोजच दिवसरात्र अनुभवतच आहोत! मग त्यात विद्यार्थी पण अडकणारच!
आता या परिस्थितीतून मार्ग काढायला शिस्तीचा पूर्णपणे अभाव असणा-या पुण्यात फ़क्त हेलिकोप्टर सेवा [पण दुर्दैवाने न परवडणारी!]सुरू केली तरच मार्ग काढता येइल!

परवाच मुख्यमंत्र्यांच्या पुणे भेटीत त्यांच्या ताफ़्यात लाल दिव्याच्या असंख्य गाड्या बाकी सर्व वाहतुक तिष्ठत ठेवून धावत गेल्या!
त्यानंतर थांबलेली कित्येक असहाय वाहने मुंगीच्या गतीने कशीबशी प्रयाण झाली! आता या लाल दिव्याच्या गाड्यातल्या महाभागांना व पोलिसांना नेहेमीच्या वाहतुकीशी काय देणेघेणे आहे?

राष्ट्रकुल स्पर्धा जवळ आल्यामुळे थोडेफ़ार पोलिस रस्त्यावर दिसू लागले आहेत,ते त्यानंतर पुण्याची वाहतुक "जैसे थे" लवकरच होउ देतील!

राज्यकर्त्यांना,महानगरपालिकेच्या अधिका-यांना पुण्याचा विकास आणखी वेगवान करायचा आहे कारण त्यातच त्यांना आपली पोळी भाजून घेता येते!

जितकी जास्ती लोकसंख्या तेवढीच कांही वर्षाने जास्ती मते हे ओळखून पक्ष व पुढारी कुटुंबनियोजन व शहरांचे विकेंद्रीकरण या विषयांकडे ढुंकून बघायला तयार नाहित!

"सकाळ" आपल्या परीने प्रयत्न करून निरनिराळ्या स्तरांवर/पातळीवर प्रश्नांचे निराकरण यासाठी जनतेकडून पण उत्तरे मागवितो! पण आलेल्या अनुभवावरून "उदासीनता" मान्य करतो!

संपादक श्री.यमाजी मालकर आपले उदात्त विचार "जागर"च्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात,पण परिस्थिती कांही कधीच सुधारण्याऐवजी आणखी चिघळतच जाते!!!

कुठे जातात हे कोपराकोपरावरच्या फ़लकांवर झलकणारे पुण्याचे सत्ताधारी खासदार,पालकमंत्री व आमदार अशा वेळी???

कांही बाबतीत यांचे योगदान मान्य केले तरी सर्व छोट्यामोठ्या गोष्टीत श्रेय लाटायला हे कायम उत्सुक व कांहीहि वाईट गोष्टी जनतेच्या नजरेपुढे आल्या किंवा आणल्या गेल्या की हे पडद्याआड!
यांच्याच विकासाच्या व्याख्येमुळे लागली नाहि कां पुण्याची वाट???

पुण्याच्या सीमा आत्ता आहेत तेथेच गोठविल्या पाहिजेत,उद्योगांना आणखी कारखाने काढायला मनाई केली पाहिजे,३३ मजले उंचीच्या इमारती उभारायची परवानगी कायमची रद्द केली पाहिजे,कुटुंबनियोजन कठोरपणे व सक्तीने राबविले पाहिजे व वाहतुक शिस्तभंग करण्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या उदगारांप्रमाणे हंटर चालविले पाहिजेत तरच या तरूण शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य थोडेफ़ार वाचविता येइल!!!Unknownhttps://www.blogger.com/profile/13129592102667487801noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-74147278298243015602008-08-12T20:27:00.000+05:302008-08-12T20:27:00.000+05:30Hi,I think the time of thinking over this is gone ...Hi,
I think the time of thinking over this is gone now, now its time to act. The best alternative I could think of is to revive the ole culture of pune, and bring the bycycles on the road.Pune was known for its bycycles and now for its two whealers. this should change and not someone everyone has to contribute for this.
I am presently in Amsterdam and I am really impressed to see so many people using bycycles for their regular use.Right from a small child to old age person all are making effective use of the bycycle.
I could see so many problems will gets resolved when we start using bycycle. To point some are the 3 P's - Pollution,Petrol,& Police problem (no licence required), also it has a benifit in terms of fitness.
So I think the best possible solution is to use bycycles.Please think over this.Anonymousnoreply@blogger.com