tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post6801926238547057432..comments2023-11-02T19:14:29.061+05:30Comments on पुणे प्रतिबिंब: sakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-48173504476498201342008-06-14T15:52:00.000+05:302008-06-14T15:52:00.000+05:30पुणे महानगर पालिकेचे हे आता दर वर्षीचे झाले आहे. स...पुणे महानगर पालिकेचे हे आता दर वर्षीचे झाले आहे. सालाबाद प्रमाणे या वर्षी पण महा नगर पालिकेला पाऊस जवळ आल्यावर कामाचा उत आला आहे. पूर्ण वर्षभर हे लोक झोपा काढतात आणि मग मे महिना आला की याना जाग येते आणि मग हा रस्ता खोद, तो रस्ता खोद हे चालू होते. रस्त्याचे काम पण जर आपण बघितले तर ते खूप निकृष्ट दर्जाचे सगळीकडे दिसते. पावसाळ्यात १ का महिन्यातच सगळे रस्ते उखाडले जातात. ज्या वेळी रस्ता करणारा कांट्रॅक्ट र रस्त्यावर खडी टाकतो तो फक्ता एवढी काळजी घेतो की त्या खडी मधले दगड जे आहेत ते फक्त नावाला डांबरीने चिकटले पाहिजेत. . मग काय दुसर्या दिवशी त्या रस्त्यावरून १० गाड्या गेल्या की त्याची सगळी खडी निघायला सुरवात. <BR/>हजार वेळा या विषयावर बोलले गेले आहे. पेपर मधे पण आलेले आहे. तरी पण या पुण्यात काहीही सुधारणा होणार नाही आहे.. ही जी भ्रष्टाचाराची किड लागलेली आहे ना पुणे म न पा ला ती काही आशी सहजा सहजी निघणार नाही आहे आसे वाटत आहे. <BR/><BR/>लोको हो तुमचे काय मत आहे याच्यावर??Anonymousnoreply@blogger.com