tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post5289162059617445843..comments2023-11-02T19:14:29.061+05:30Comments on पुणे प्रतिबिंब: पीएमपीच्या भाड्यात प्रत्येक टप्प्याला रुपयाने वाढsakaal papershttp://www.blogger.com/profile/05087401407157479916noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-59844371200155092812008-09-22T13:35:00.000+05:302008-09-22T13:35:00.000+05:30पुण्यात विद्वान लोक बरेच आहेत जे फक्त विद्वतापूर्ण...पुण्यात विद्वान लोक बरेच आहेत जे फक्त विद्वतापूर्ण बोलतात आणि स्वत:वरच खूश होतात. कृती करायची मर्दुमकी या शेळपटांत नाही. म्हणून पुणे हे राजकारण्यांचे 'soft target' झाले आहे. भारतात सर्वात महाग शहर पुणे हे आहे. कोणताही कर लावा आम्ही थोडे दिवस बडबड करु आणि मग गप्प बसू.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-64024240044998408582008-09-22T09:09:00.000+05:302008-09-22T09:09:00.000+05:30actually PMP hi maharashtratil saglyaat mahagadi t...actually PMP hi maharashtratil saglyaat mahagadi transport system aahe jine punyaalaa jaroori peksha jaast mahaag aani complicated banwale aahe.. aataa ti mahag hotey, pan easily accessible hoil kaa? ki PMP che bus-stop bus-stop na bantaa "PMP Darshan Stop" ch rahatil..???Suhas Halwaihttps://www.blogger.com/profile/07159895718469188976noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-35699466321404282232008-09-21T13:36:00.000+05:302008-09-21T13:36:00.000+05:30जोपर्यंत राजकारण्यांची ढवळाढवळ व लुडबुड थांबणार ना...जोपर्यंत राजकारण्यांची ढवळाढवळ व लुडबुड थांबणार नाही तोपर्यंत पीएमपीची आर्थिक परिथिती कधीच सुधारणार नाही,मग भाडी कितीहि वाढवा, कारण कामगार संघटनांवर वचक नाही,कोणाचीहि भरीव काम करण्याची इच्छा नाही,गरजेपेक्षा कितीतरी जास्त,पण बहुतांशी अकार्यक्षम लोक[ड्रायव्हर व कोंडक्टरमात्र निस्चितपणे काम करतातच व ते सोडून!]पगाराच्या मोबदल्यात परत कांहीच देत नाहित!

राजकारण्यांना दूर ठेवून पीएमपीला मुंबईच्या BEST च्या किंवा तेथिल व्यवस्थापनाच्या ताब्यात दिले तर थोड्याशाच कालावधीत भाडी न वाढवता पीएमपी फ़ायद्यात येइल याची मला खात्री आहे,पण असे करायचे धारिष्ट/धाडस कोण करणार?

राजकारण्यांनी सर्व infrastructure ची वाट लावली आहे,मग ते शहरांतील रस्ते असोत,विद्युतपुरवठा असो,वाहतुक असो.

मोठा गाजावाजा करून पुणे व पिंपरीचिंचवडच्या वाहतुक परिवहनांचे एकत्रीकरण करून
पीएमपीची स्थापना केली होती एकाच उद्देशाने की जास्त सुसुत्रीकरण व फ़ायद्याचे व्यवस्थापन शक्य व्हावे,पण प्रत्यक्षात उद्दिष्ठे साध्य होउ शकली नाहित त्याला एकच कारण म्हणजे शिसारी येणारे राजकारण!

"आम आदमी[प्रवासी]"च्या खिशात हात घालून शेवटची कवडीसुद्धा हे काढून घेणार!

जगातली क्रुड तेलाची किंमत प्रति बरल १४५ डोलरवरून ९० डोलरपर्यंत खाली आली तरी आपल्या इथल्या प्रचंड वाढवलेल्या किंमती स्थगितच व त्यामुळे वाहतुकव्यवस्थेवरचा ताण कायमच!

इतक्या नागरिक संस्थानी या वाढीला विरोध केला आहे तो योग्यच आहे कारण फ़क्त दूरच्या टप्प्याला थोडीशीच वाढ एक वेळ चालू शकेल! सर्वात जास्त पीएमपीला कंबर कसायची गरज आहे!Unknownhttps://www.blogger.com/profile/13129592102667487801noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-24286974250604214442008-09-20T00:29:00.000+05:302008-09-20T00:29:00.000+05:30Simply PMP Making Fool to People Since they are no...Simply PMP Making Fool to People Since they are not providing proper services to People. Also I seen many people standing in rain since PMP not constructed proper busstop for peoples and but in case of raising rate of tickets they take faster action. Really people are why bearing this. They need to take action.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4762569513398062217.post-61821776444636448342008-09-19T16:47:00.000+05:302008-09-19T16:47:00.000+05:30Ticket Price rise is essential but development is ...Ticket Price rise is essential but development is more important. The conditions are a must and in the interest of PMPML's further development. I think it is high time for PMPML to rethink their route alignments, Planning and way of working. The city has changed while the systems, operations and information systems and way of working are Old.
A congested city like Pune needs to aggressively improve the Public transport system.
Step 1- Strengthening the PMPML services and the consider additional systems like Metro. light rail or trams.sarghttps://www.blogger.com/profile/02796515300702456057noreply@blogger.com